फेडरेशनच्या खात्यावर सोमवारी वर्ग केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थकीत चुकाऱ्यांची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खरिपात जिल्ह्यातील दीड लाखांवर शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्रावर धानाची विक्री केली होती. मात्र, यापै ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ झाली कारण संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर अनेकजण चाचणी करण्याकडे दुर्लक्ष करत होते तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक गावांनी गावबंदीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल् ...
पालकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर काळजी पोटी पालक मुलाबाळांना शेजारी, नातेवाईक किंवा आजी-आजोबांकडे ठेवतात. त्यामुळे मुलांमध्ये आई-वडिलांपासून दूर झाल्याची भावना निर्माण होऊन त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो ...
को-मार्बिट पॉझिटिव्ह रुग्णाला गृहविलगीकरणात न ठेवता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारीही सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांचीच राहील. या सूचनांचे पालन न केल्यास आणि सदर रुग्णाचा मृत्यू झाल्यास गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांवर ...
तो गावात पोहोचला अन् त्याने आपल्या सर्व मजूर मित्रांना यवतमाळातील परिस्थिती सांगितली. यवतमाळात कोरोनाने दररोज माणसे मरत आहेत, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेला लाकडेही मिळणे कठीण झाले आहे... हे ऐकून वरुड गावातील मजूर सरसावले. गावकऱ्यांन ...
पोलीस महासंचालकांनी काही महिन्यांपूर्वी राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी ‘टू-प्लस’ योजना जारी केली होती. याअंतर्गत दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. यातील अद्यापही सक्रिय असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारी, ...
या सगळ्या गदारोळामागे जसा बड्या हॉस्पिटल्सचा स्वार्थ आहे तशी रुग्णांची अगतिकताही आहे, हे मान्य ! पण आता या गदारोळाला काही शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ...