Amravati news कोरोना प्रतिबंधक प्रभावी उपाययोजना या अर्थाने जिल्ह्यातील ११३ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी १०५ केंद्रांना टाळे लागले. केंद्रावरून आल्यापावली परत जावे लागत असल्याने ज्येष्ठांची फरपट होत आहे. ...
Nagpur News May 1 १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. मर्यादित उपस्थितीत सकाळी ८ वाजता ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषिकांना, तसेच अभ्यासकांना कळावे म्हणून ‘युगदृष्टा’ हर चरित्रग्रंथ अखिल भारतीय व्यापारी संघाच्या राष्ट्रीय बैठकीत प्रकाशित करण्यात आला. ...
Coronavirus in Nagpur प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या तिप्पट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी च ...
Nagpur News अलीकडे एअर कंडिशनरमुळे लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. अशा घटना थांबविण्यासाठी प्रशासन, मनपा आणि विशेषज्ञांची चमू यावर विचारमंथन करीत असून उपाययोजना आखत आहे. ...
Nagpur News कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कमी विमानांचे उड्डाण होत आहे. गुरुवारी इंडिगो एअरलाईन्स आणि एअर इंडियाच्या एकूण सात विमानांचे उड्डाण झाले आणि तेवढीच विमाने उतरली. ...
Nagpur News सोशल मीडियावर सुरू असलेला हा किळसवाणा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषत: कोरोना महामारीनंतर सोशल मीडियावर असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे, यामध्ये लहान मुलांचा सहभाग भीती निर्माण करणारा आहे. ...