लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीपात्र झाले वाळवंट - Marathi News | The Bawanthadi river basin in Tumsar taluka became a desert | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर तालुक्यातील बावनथडी नदीपात्र झाले वाळवंट

बावनथडी नदीचा उगम बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा डोंगरात आहे. सुमारे ४६ किलोमीटरच्या अंतर पार करून तुमसर तालुक्याच्या सीमेत दाखल होते.  महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेतून वाहते. या नदीवर  धरण बांधण्यात आले असून लाभक्षेत्रातील नदीचे पात्र पूर्ण कोरडे ...

दाेन लाख 80 हजार व्यक्ती निगेटिव्ह - Marathi News | Lakh 80 thousand people are negative | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दाेन लाख 80 हजार व्यक्ती निगेटिव्ह

आरटीपीसीआर चाचणीत १२ हजार ५७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून, ४५ हजार ८३३ व्यक्ती निगेटिव्ह, ॲन्टिजन चाचणीत ३७ हजार ४९३ व्यक्ती पाॅझिटिव्ह तर २ लाख ३३ हजार ८९७ व्यक्ती निगेटिव्ह आणि टीआरयू- एनएटीमध्ये १२३ पाॅझिटिव्ह तर १६३ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आ ...

आता दरराेज सर्वच केंद्रांवर मिळणार लस - Marathi News | Vaccines will now be available at all centers every day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता दरराेज सर्वच केंद्रांवर मिळणार लस

४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे जिल्हाभरात जवळपास साडेचार लाख नागरिक आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. जवळपास साडेतीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. या कालावधीत किमान ५० टक्के तरी लसीकरण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, केवळ ६६ हजार २२६ नागरिकांच ...

मधुमेह व उच्चरक्तदाबाने लाेटले काेराेना रुग्णांना मृत्यूच्या खाईत - Marathi News | Patients with diabetes and hypertension die | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मधुमेह व उच्चरक्तदाबाने लाेटले काेराेना रुग्णांना मृत्यूच्या खाईत

काेणत्याही संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तीला हाेते. काेराेनासुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने याचाही सर्वाधिक धाेका जुने आजार असलेल्या व्यक्तींना हाेत असल्याचे दिसून आले आहे. सद्य:स्थितीत उच्च रक्तदाब व मधुमेह हे अतिशय सामा ...

मेडिकल इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया लवकरच - Marathi News | Tender process for construction of medical building soon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मेडिकल इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया लवकरच

पहिल्या हिवाळी अधिवेशनात रखडलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या गोंदिया जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित केला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी रखडलेला प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल, असे आश्व ...

२ लाख ३७ हजार जणांनी घेतली लस - Marathi News | 2 lakh 37 thousand people were vaccinated | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :२ लाख ३७ हजार जणांनी घेतली लस

कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी असलेल्या लसीचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरण प्रक्रियेची गती मंदावली आहे. दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात सहा लाख ६७ हजार लसीची मागणी करण्यात आली. परंतु, २५ हजार लसीचाच पुरवठा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळपर्य ...

पाण्याच्या बाटलीखाली दारूची तस्करी, चार जण अटकेत - Marathi News | Liquor smuggling under water bottle, four arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाण्याच्या बाटलीखाली दारूची तस्करी, चार जण अटकेत

 नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम ...

जिल्ह्यात आतापर्यंत 26000 बाधितांनी केली कोरोनावर मात - Marathi News | So far 26000 victims in the district have overcome Keli Corona | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात आतापर्यंत 26000 बाधितांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यात गुरुवारी (दि.२९) ५२० बाधितांनी कोरोनावर मात केली. तर, ५७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. १३ रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी आढळलेल्या ५७४ रुग्णांमध्ये सर्वाधिक २०५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा ...

आतापर्यंत दीड लाखावर ॲन्टिजेन किट्सचा वापर - Marathi News | So far over one and a half lakh antigen kits have been used | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आतापर्यंत दीड लाखावर ॲन्टिजेन किट्सचा वापर

  जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात ॲन्टिजेन चाचणीसाठी रांगा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण खासगी पॅथलॅबकडे वळले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन किट ...