Fraud by offering job in university बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना नोकरीचे आमिष दाखवीत दोन भामट्यांनी त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपये हडपले. सोमवारी या प्रकरणात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
MSEDCL Oxygen project राज्यातील कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीज जोडणी किंवा वाढीव वीजभार तात्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली ...
CoronaVirus, Decreases in deaths with new infections मागील काही दिवसांपासून सुरू असलेला कोरोना वाढीचा चढता आलेख आता काहीसा उतरू लागला आहे. मागील तीन दिवसांत नवीन बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सोमवारी नव्या बाधितांसह मृत्यू होणाऱ्या ...
Doctors on strike इन्टर्न डॉक्टरांना ५० हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी राज्यातील तीन हजार इन्टर्न डॉक्टरांनी उद्या, मंगळवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपात नागपुरातील मेयो, मेडिकलमधील ३५० इन्टर्न डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. यामुळे कोरो ...
oxygen supply, Nitin Gadkari विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी आढावा घेतला. या बैठकीत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. यानुसार वर्धा जिल्ह्याला दररोज ४० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार ...
Rain in Nagpur, Chandrapur हवामान विभागाने या आठवड्यात ६ आणि ७ मे हे दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, नागपूर, अमरावती, चंद्रपुरात मागील २४ तासात पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमान खाली आले. ...
Vaccination crises केंद्र सरकारने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनेक केंद्रांवर सध्या 'लस उपलब्ध नाही' असे बोर्ड झळकत आहेत. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अधिकृतपणे बंद आहे. लस उ ...
Medical hospital कोरोनाचे गंभीर रुग्ण ज्यांना ‘आयसीयू’ बेडची गरज असताना त्यांना सामान्य वॉर्डात, तर ओळखीच्या रुग्णांना ‘आयसीयू’मध्ये ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मेडिकलमध्ये सुरू आहे. परिणामी, वॉर्डात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ...
Wardha news कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; पण या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून ...
Gondia News एप्रिल महिन्यापासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढ होता तर कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या पुढेच होती. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजारांवर गेली. मात्र, मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्यान ...