मे महिन्यातील पाच दिवसांत जिल्ह्यात १ व ५ मे वगळता इतर इतर तीन दिवशी एप्रिल महिन्याच्या शेवट्या आठवड्यातील प्रत्येक दिवशीच्या तुलनेत कमीच कोविड चाचण्या झाल्यात. तर १ व ५ मे रोजीला जिल्ह्यात अनुक्रमे ४ हजार २९८ तसेच ४ हजार ६३ कोविड चाचण्या करण्यात आल् ...
कोरोना संसर्गाचा दर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. १३.७ या दराने कोरोना फैलावत आहे. २४ तासात ९९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७ जणांचा मृत्यू झाला. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खासगी रुग्णालयात सात जण दगावले. ...
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर हा १३.७ वर पोहोचला आहे. हा दर सर्वांसाठीच घातक आहे. अशाच पद्धतीने कोरोना पसरत राहिल्यास प्रत्येक व्यक्तीला याची बाधा झाल्याशिवाय राहणार नाही. सुमारे सव्वा वर्षांपासून कोविड योद्धा म्हणून सतत राबणारी आरोग्य यंत्रणा पुरत ...