काटकुंभ येथील एका ६५ वर्षीय आजारी इसमाला नजीकच्या चुरणी येथील कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल प्रतीक्षारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना बुधवारी अमरावतीच्या स ...
फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट साडेचार महिन्यांनंतरही कमी होताना दिसत नसल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी नव्हे, तर तिसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. या काळात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीदेखील २२ ते ३० दरम्यान राहिली आहे. ...
आता दुसरी लाट ओसरु लागली असून लवकरच तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची भीती वर्तविण्यात आली आहे. पालकांचा जीव की प्राण असलेल्या लहान मुलांना कोरोना होऊ न देणे यासाठी विशेष काळजी घेण्याची गर ...
कोरोनाच्या सावटात बाजारात टोमॅटोला योग्य भाव मिळत नव्हता, तर आता संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. मागेल त्या भावात ग्राहकांना टोमॅटो गावात विकावे लागत आहेत. टोमॅटोच्या बागेतील टोमॅटो रोपे लागवड, मजूर, ठिबक सिंचन संच, मशागत, ...
आयसीयू वार्डातील रूग्ण हा ऑक्सिजन मास्क लावून असल्याने बोलू शकत नाही. त्यामुळे रूग्णाच्या बेडजवळ बेल लावावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. नवीन रूग्ण दाखल झाल्यास त्यापूर्वी अन्य रूग्णांनी वापरलेले ऑक्सिजन मास्क बदलावे. रात्री रूग्णांचे मास्क न ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख आता घसरणीला लागला आहे. मात्र मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. बाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना थोडा दिला; परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नावाचा भयानक आजार काहींना ...
काेराेनाच्या पहिल्या लाटेत केवळ वृद्ध नागरिकांनाच सर्वाधिक त्रास झाला. यात काही जणांना जीवही गमवावा लागला हाेता. तरुण मात्र लवकरच बरे हाेत हाेते. दुसऱ्या लाटेने मात्र तरुणांनाही चांगलेच जेरीस आणले. वृद्ध नागरिकांसह तरुणांचाही जीव गेला आहे. त्यामुळे द ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्या ...
स्थानिक प्रशासनाने शहरातील १० लसीकरण केंद्रांवर शनिवारी विशेष लसीकरण मोहीम घेतली. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या केंद्रावर लसीकरण केले जाईल असे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी शहरातील १० केंद्रांवर सकाळी ८ व ...
खा. प्रफुल्ल पटेल हे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोविडचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. खा. पटेल म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला. ऑक्सिजन, औषधे आणि बेडचीसुद्धा सम ...