fraud, crime news स्वतःला बँकेचा मॅनेजर असल्याचे सांगून, एका आरोपीने एक कोटी रुपये मिळवून देण्याची थाप मारली. त्याच्या आमिषाला बळी पडून एका व्यक्तीने आपले एक लाख रुपये गमावले. ...
Vidarbha Express विदर्भ एक्स्प्रेसचे इंजिन अचानक कोच सोडून पळाले. प्रेशर कमी होताच इंजिन थांबले. दोन डब्यांना जोडले जाणारे कपलिंग निघल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भंडारा रोड ते खात रेल्वे स्थानकादरम्यान घडली. ...
Gadchiroli news भाजी म्हणून वापरले जाणारे जंगलातील कुड्याचे फूल गोळा करताना वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली. ही घटना मंगळवार 18 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिभनापासून 2 किमी अंतरावरील जंगलात घडली. ...
mucormycosis : म्युकरमायकोसीस आजारावरील उपचाराकरीता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत सर्जिकल पॅकेज 11 व मेडीकल पॅकेज 8 उपलब्ध आहेत. ...
Chief Minister Uddhav Thackeray : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सिजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे म ...
Rain with storm सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. न ...
CID summons Bhimrao Ghadge for enquiry : परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. ...
CoronaVirus In Maharashtra : महाराष्ट्रात आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. ...
mucaremycosis मागील चार महिन्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ४९ रुग्णांची नोंद झाली. यातील १३ रुग्णांवर रुग्णालयाच्या ‘ओरल अॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. यातील साधारण १० रुग्ण बरे झाले आहेत ...
school bus देशावर झालेले कोरोनाचे आक्रमण आणि त्यायोगे लागू झालेल्या टाळेबंदीने गेल्या १४ महिन्यांपासून स्कूल बस, व्हॅन चालक व मालक दोघेही हतबल झाले आहेत. ...