लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप - Marathi News | Body held for 8 hours over Urban Poor Scheme bill; Relatives accuse Pune hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप

रुग्णावर शहरी गरीब योजनेतून उपचार झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता मृतदेह नेता येणार नाही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बिल भरून नंतरच मृतदेह नेता येईल ...

चंद्रपुरात गरोदर मातांच्या घरासमोर लागले 'वेट स्टिकर' का लावले ? - Marathi News | Why were 'weight stickers' placed in front of the houses of pregnant mothers in Chandrapur? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात गरोदर मातांच्या घरासमोर लागले 'वेट स्टिकर' का लावले ?

Chandrapur : मातामृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग ...

पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी - Marathi News | Prime Minister narendra Modi should give a befitting reply to the terrorists of Pahalgam J. P. Nadda at the feet of Dagdusheth Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी याकरिता गणराया चरणी प्रार्थना नड्डा यांनी यावेळी केली आहे ...

तीनशे जवानांचा बळी घेणाऱ्या हिडमाच्या दिमतीला २५० नक्षली - Marathi News | 250 Naxalites killed in retaliation for Hidma's killing of 300 soldiers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीनशे जवानांचा बळी घेणाऱ्या हिडमाच्या दिमतीला २५० नक्षली

१६ व्या वर्षी उचलले शस्त्र : सदस्य ते कमांडर थरारक प्रवास, 'मोस्ट वाँटेड' वर होते सहा कोटींचे इनाम ...

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पात वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी - Marathi News | Demand to include Warud, Morshi, Katol, Narkhed talukas in Wainganga-Nalganga project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैनगंगा-नळगंगा प्रकल्पात वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी

Nagpur : अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ...

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे; महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा - Marathi News | MHADA to provide houses to 22,000 employees of the Agricultural Corporation; Revenue Minister Bawankule's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे; महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा

शेती महामंडळाच्या १४ शेतमळ्यांवर २,९६६ निवासस्थाने आहेत. यापैकी १,७८६ निवासस्थाने राहण्यास अयोग्य ठरविण्यात आली आहेत. त्यामुळे ही निवासस्थाने रिक्त करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीसाठी ठेवला होता ...

अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला.. - Marathi News | Ajit Pawar warns officials; If they don't do the work they were told to do, Will be Stand at the next meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अनेक अधिकारी दहा-दहा वर्षे पुण्यात काढतात. आमचे काहीही म्हणणे नाही. तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा. मात्र, आम्हाला रिझल्ट पाहिजे. ...

कुत्रे, मांजरांवरही होणार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; राज्य शासनाने काढले आदेश - Marathi News | Dogs and cats will also be cremated in crematoriums; State government issues order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुत्रे, मांजरांवरही होणार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; राज्य शासनाने काढले आदेश

मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत याची दक्षता सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी ...

‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद - Marathi News | Birdev Siddapa Done, became an IPS officer after securing 551 ranks in UPSC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद

यूपीएससीच्या अर्जात एक रकाना असतो : छंद कोणता? त्यानं लिहिलं होतं, ‘शीप ॲण्ड गोट्स!’ ...