लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सकाळी उदघाटन केलं की उशिरा उठणाऱ्या लोकांना सुद्धा लवकर उठावं लागतं; अजितदादांची मिश्किल टिप्पणी - Marathi News | When the inauguration is done in the morning even those who wake up late have to wake up early; Ajit's harsh comment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी उदघाटन केलं की उशिरा उठणाऱ्या लोकांना सुद्धा लवकर उठावं लागतं; अजितदादांची मिश्किल टिप्पणी

सिंहगड रोड पुलामुळे वाहतूककोंडीतून मुक्तता होणार असून नागरिकांचा अर्धा तास कमी होईल ...

रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा; मेधा कुलकर्णींची अजित पवारांना विनंती - Marathi News | Give any time of the day or night but declare one time; Medha Kulkarni requests Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा; मेधा कुलकर्णींची अजित पवारांना विनंती

मी उदघाटनाच्या १० मिनिट लवकर आले होते, पण २० मिनिट अगोदर दादांनी उदघाटन केलं, मला वाईट तर वाटणारच ...

महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास - Marathi News | Mahayuti government 100-day progress report card released; General department failed, scoring 24 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास

गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८%) पूर्णतः साध्य केली आहेत ...

“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला - Marathi News | deputy cm ajit pawar replied opposition over central govt caste census decision criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला

Deputy CM Ajit Pawar News: मनाचा मोठेपणा विरोधकांमध्ये नाही, असे सांगत जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयावरून टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. ...

'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले - Marathi News | If I had become an MLA, Eknath Shinde would have become the Chief Minister'; Shahajibapu Patil gave the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले

Eknath Shinde Shahajibapu Patil: मुख्यमंत्रि‍पदाबद्दल शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. मी निवडून आलो असतो, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणताना त्यांनी कारणही सांगितले.  ...

“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba prakash ambedkar said the country is in anguish over the recent violence is the caste census announcement a calculated distraction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: पहलगाम हल्ल्यावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. ...

नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले? - Marathi News | deputy cm ajit pawar arrived before the scheduled time and inaugurated parshuram arthik vikas mahamandal new building bjp mp medha kulkarni were upset | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

Deputy CM Ajit Pawar News: नियोजित वेळेपूर्वीच अजित पवारांनी कार्यक्रमस्थळी पोहोचून उद्घाटन उरकून घेतले. यावरून भाजपा खासदारांनी नाराजी व्यक्त केली. ...

'बी. जे. मेडिकल'मधील रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टरांना केले निलंबित; ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. बारटक्के यांची उचलबांगडी - Marathi News | Three resident doctors suspended in ragging case at 'B. J. Medical' Head of Orthopedics Department Dr. Bartakke removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बी. जे. मेडिकल'मधील रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टरांना केले निलंबित; ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. बारटक्के यांची उचलबांगडी

ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांची विभागप्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, सोबत त्यांना उपअधिष्ठातापदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...

Bhendwal Bhavishyavani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी - Marathi News | Bhendval Prediction: the king will be under immense pressure due to the crisis in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी

Bhendwal Ghatmandni Prediction 2025: पीक परिस्थिती सर्वसाधारण, भरपूर पाऊस, भेंडवळ घट मांडणीची भाकीत ...