लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'केंद्र सरकारने आता आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही हटवावी' हर्षवर्धन सपकाळ मागणी - Marathi News | 'Central government should now remove 50 percent reservation limit', demands Harsh Vardhan Sapkal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'केंद्र सरकारने आता आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही हटवावी' हर्षवर्धन सपकाळ मागणी

जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय : हर्षवर्धन सपकाळ ...

 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ - Marathi News | Jalgaon Crime News: Cooking during menstruation cost woman her life, accused of murder by mother-in-law and father-in-law, two children orphaned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप

Jalgaon Crime News: २१ व्या शतकातील २५ वर्ष संपत आली तरी आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रुढी परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणाऱ्या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Pune police arrest young man for calling and sending obscene messages to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

Pankaja Munde News: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कॉल आणि अश्लील मेसेज करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | thackeray group faces setback in navi mumbai former corporators left the uddhav sena party and join shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

Shiv Sena Shinde Group News: या सर्वांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

खर्च कमी करा; पण कॉटन प्रकल्प सुरू ठेवा! - Marathi News | Reduce costs; but continue the cotton project! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खर्च कमी करा; पण कॉटन प्रकल्प सुरू ठेवा!

शेतकरी हिताची योजना : सरकार प्रकल्प का गुंडाळतेय हा मात्र प्रश्नच ...

संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही” - Marathi News | thackeray group mp sanjay raut slams opposition and central govt over pahalgam terror attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”

Sanjay Raut News: पुलवामा, पहलगाम येथे जे झाले, त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. पंतप्रधानांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली... - Marathi News | KYC Hack Scam, Fraud how to save bank account money: KYC update, APK message received from HDFC Bank, blocked the sender and he kept the smiley... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...

How to save Mobile hacking: जर तुम्ही चुकून ती एपीके फाईल डाऊनलोड केली आणि जर तुम्हाला असे हॅक झाल्याचे संकेत मिळाले तर वेळ न दवडता या गोष्टी करा, जेणेकरून तुम्ही होणारे नुकसान टाळू शकाल. ...

जातनिहाय जनगणनेला संघाने दीड वर्षाअगोदरच दाखविली हिरवी झेंडी - Marathi News | The RSS gave the green signal to the caste-wise census a year and a half ago. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जातनिहाय जनगणनेला संघाने दीड वर्षाअगोदरच दाखविली हिरवी झेंडी

Nagpur : सामाजिक समरसता व एकात्मतेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, संघाची भूमिका ...

'फुले' चित्रपट टॅक्स फ्री करा; जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; म्हणाले... - Marathi News | ncp leader jayant patil writes letter to devendra fadnavis demanding phule movie to be tax free | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' चित्रपट टॅक्स फ्री करा; जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र; म्हणाले...

जयंत पाटील यांनी पत्रात आणखी काय लिहिलं वाचा. ...