लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच - Marathi News | State government holds meeting with defense forces; Will work in greater coordination - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Navneet Rana receives death threat from Pakistan for mentioning 'Sindoor' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तू हिंदू शेरनी आहे...’ ‘सिंदूर’चा उल्लेख करत नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Amravati : मुंबईच्या खार पोलिसात तक्रार दाखल, ‘तू हिंदू शेरनी आहे’ आता तुला आम्ही काही दिवसात संपवून टाकणार ...

वाघाचा हैदोस, दोन दिवसांत चार महिलांचा घेतला बळी - Marathi News | Tiger's fear in the villages, four women killed in two days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाचा हैदोस, दोन दिवसांत चार महिलांचा घेतला बळी

Chandrapur : दुसऱ्या दिवशीही तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या महिलेवर घाला ...

युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे - Marathi News | War and violence should be seen as a last resort peace is the true victory Manoj Naravane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे; शांतता हाच खरा विजय - मनोज नरवणे

युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही, प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा ...

Pimpri Chinchwad: दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Two people on a bike attacked with a knife; 17-year-old girl dies after being seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

तरुणी चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती, तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे ...

SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या - Marathi News | Class 10th results to be declared tomorrow! When and where can students check? Find out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार?

Maharashtra SSC Result 2025 Date And Time : १३ मे रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.  ...

सरकारने सिमला करार रद्द केला आहे का? अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Has the government cancelled the Simla Agreement? Prithviraj Chavan questions US mediation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारने सिमला करार रद्द केला आहे का? अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

भारत-पाकिस्तान या दाेन्ही देशांनी केलेल्या या करारानुसार तिसऱ्याची मध्यस्थी अमान्य हाेती, मग आता जे घडले त्यानुसार केंद्र सरकारने शिमला करार रद्द केला आहे का? ...

छत्तीसगड सीमेवर जोरदार चकमक, जवानांनी केला माओवाद्यांचा तळ नष्ट - Marathi News | Heavy encounter on Chhattisgarh border, soldiers destroy Maoist base | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेवर जोरदार चकमक, जवानांनी केला माओवाद्यांचा तळ नष्ट

कवंडेच्या जंगलातील थरार : घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व साहित्य जप्त ...

५९ वर्षांनंतर राज्यातील २२ सीमा चौक्याएकाचवेळी होणार बंद - Marathi News | 22 border posts in the state to be closed simultaneously after 59 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५९ वर्षांनंतर राज्यातील २२ सीमा चौक्याएकाचवेळी होणार बंद

Yavatmal : चौक्या बंदच्या बदल्यात संबंधित संस्थेला ५०४ कोटी रुपये चुकता करावे लागणार ...