लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आर्मीचे बनावट ‘कॉल लेटर’ अन्...' सैन्यात नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडेबावीस लाखाची फसवणूक - Marathi News | pune news fake Army call letter Fraud of Rs 22.5 lakh on the pretext of getting a job in the army | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आर्मीचे बनावट ‘कॉल लेटर’ अन्...' सैन्यात नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडेबावीस लाखाची फसवणूक

आर्मीचे बनावट कॉल लेटर तयार करून ते पाठवून विश्वास संपादन केला. मात्र, ते पत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

वर्धा जिल्ह्याचा निकालाचा टक्का घसरला; आर्वीने क्रमांक कायम राखला - Marathi News | Wardha district's result percentage drops; Arvi maintains its rank | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्याचा निकालाचा टक्का घसरला; आर्वीने क्रमांक कायम राखला

आर्वीची अनुष्का जिरापुरे जिल्ह्यात प्रथम : पुलगावची दिशा वर्मा द्वितीय तर निधी जयसिंगपुरे तृतीय, दहावीच्या निकालात मुलींचाच बोलबाला ...

गावगुंडांच्या त्रासाने जीवन संपवलं; अंकिता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली, निकाल पाहून आईने अक्षरशः हंबरडा फोडला - Marathi News | Ended life due to harassment from village goons Ankita came first in the 10th standard exams, mother literally burst into tears after seeing the results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावगुंडांच्या त्रासाने जीवन संपवलं; अंकिता दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिली, निकाल पाहून आईने अक्षरशः हंबरडा फोडला

गेल्या अनेक महिन्यांपासून ४ नराधम मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते, त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली ...

शिंगाड्याला फळे-भाजीपाला संवर्गातील कृषी पिक म्हणून मिळाली मान्यता - Marathi News | Singhada has been recognized as an agricultural crop in the fruits and vegetables category. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिंगाड्याला फळे-भाजीपाला संवर्गातील कृषी पिक म्हणून मिळाली मान्यता

शिंगाडा उत्पादकांना दिलासा : शासनाकडून मिळेल मदत ...

Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया  - Marathi News | Online Admission Process the online admission process for class 11 will start from 'this' date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Online Admission: 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह आता अहिल्यानगरमध्ये देखील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. ...

दहावीच्या निकालात चंद्रपूर जिल्ह्याची घसरण; चिमूर तालुका यंदाही मागेच - Marathi News | Chandrapur district falls in 10th class results; Chimur taluka lags behind this year too | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहावीच्या निकालात चंद्रपूर जिल्ह्याची घसरण; चिमूर तालुका यंदाही मागेच

पोंभूर्णा तालुका ठरला अव्वल : एक वा दोन विषयांसाठी मिळाली एटीकेटी ...

प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना - Marathi News | Raigad Crime News: boy stabbed his girlfriend to death, then hanged himself, incident in Parli, Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना

Raigad Crime news: दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. ...

मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत; वनविभागाची मोठी कारवाई - Marathi News | pune crimeI llegal wildlife hunting busted in Maval! Weapons and meat seized, accused arrested; Forest Department takes major action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत; वनविभागाची मोठी कारवाई

मावळ तालुक्यातील तिकोणा गावाच्या हद्दीतील सिंग बंगल्यावर वनविभागाने अचानक धाड टाकली. ...

प्रशांत कोरटकरच्या आवाजाची तपासणी रखडली, पोलिस महासंचालकांचे फॉरेन्सिक विभागाला पत्रच नाही - Marathi News | Prashant Koratkar's voice test for making derogatory statements about Chhatrapati Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj has been delayed. There is no letter from the Director General of Police to the Forensic Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशांत कोरटकरच्या आवाजाची तपासणी रखडली, पोलिस महासंचालकांचे फॉरेन्सिक विभागाला पत्रच नाही

उद्धव गोडसे कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत ... ...