लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Rain: ३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे ला पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल - Marathi News | Monsoon arrived in Pune for the first time in 35 years on May 26 it had arrived on May 29 in 1962 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३५ वर्षांनंतर मॉन्सून प्रथमच २६ मे रोजी पुण्यात; १९६२ मध्ये २९ मे रोजी झाला होता दाखल

शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल ...

"सुनांचा छळ करणाऱ्या कुटुंबीयांवर बहिष्कार..”, मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Boycott families who harass daughters-in-law Maratha community's historic decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सुनांचा छळ करणाऱ्या कुटुंबीयांवर बहिष्कार..”, मराठा समाजाचा ऐतिहासिक निर्णय

वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक, अनिष्ट प्रथांविरोधात समिती स्थापन ...

वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन - Marathi News | Will not back down until Vaishnavi gets justice Manoj Jarange Patil consoles Kaspate family | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील; कस्पटे कुटुंबियांचे केले सांत्वन

मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या आईवडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ‘‘वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ही क्रूर घटना आहे. ...

साताऱ्यातील बाहुबलीचा व्हिडीओ व्हायरल, शेतातील चिखलातून दुचाकी खांद्यावर घेऊन बाहेर काढली - Marathi News | Video of Bahubali in Satara goes viral, bike pulled out of mud in field with shoulder | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील बाहुबलीचा व्हिडीओ व्हायरल, शेतातील चिखलातून दुचाकी खांद्यावर घेऊन बाहेर काढली

२५ वर्षे वयाचा विनय शंकर घोरपडे हा तरुण माण तालुक्यातील कुळकजाई (शेडगेवाडी वस्ती) येथील रहिवासी आहे. ...

राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे गृहमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ट्रान्झिट कॅम्पसचेसुद्धा ई-अनावरण - Marathi News | Home Minister lays foundation stone of first NFSU in the state; Transit Campus also e-unveiled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील पहिल्या ‘एनएफएसयू’चे गृहमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; ट्रान्झिट कॅम्पसचेसुद्धा ई-अनावरण

वेदमंत्रांच्या उच्चारात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. अमित शाह व इतर मान्यवरांच्या हस्ते विटा रचून पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर ट्रान्झिट कॅम्पसचे ई-अनावरण झाले. गृहमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले. ...

COVID-19: भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद! - Marathi News | Corona is increasing in India, the number of infected people has crossed 1000, 209 patients have been registered in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद!

COVID-19 in India: भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ...

Maharashtra School: सीबीएसई शाळा ९ जूनपासून तर राज्य मंडळाच्या शाळा १६ जूनपासून सुरू - Marathi News | CBSE schools to reopen from June 9, state board schools from June 16... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीबीएसई शाळा ९ जूनपासून तर राज्य मंडळाच्या शाळा १६ जूनपासून सुरू

नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये उत्साहाचे वातावरण; पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गांमध्ये तयारीला वेग ...

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार? सासू, पती, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Is the in-laws responsible for Vaishnavi hagwane death Police custody of mother-in-law, husband's sister-in-law extended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीच्या मृत्यूला सासरची मंडळीच जबाबदार? सासू, पती, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला, अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले ...

मासेमारी करताना भयंकर घटना; वीज कोसळून २७ वर्षीय युवकाचा जागीच मुत्यू - Marathi News | Horrific incident while fishing 27 year old youth dies on the spot after being struck by lightning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासेमारी करताना भयंकर घटना; वीज कोसळून २७ वर्षीय युवकाचा जागीच मुत्यू

दुपारी युवक ओढयात मासेमारी करण्यासाठी गेला असता भामा आसखेड धरण परिसरात वादळी वाऱ्यासह वीजेचा गडगडाट सुरू झाला होता ...