Maharashtra (Marathi News) Ahmedabad Plane Crash: विमानाचा अपघात कसा झाला याची चौकशी आता सुरु झाली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर सापडला आहे. त्यामध्ये या शेवटच्या काही सेकंदात विमानात काय झाले हे समजणार आहे. ...
विभागीय आयुक्तांनी काढला आदेश, आरडीसी असतील समन्वय अधिकारी ...
पुण्यात राहणाऱ्या रोनिता आता जगातील अनेक देशांचा समावेश असलेल्या या जागतिक परिषदेत दक्षिण आफ्रिका सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत ...
ऐश्वर्या तोष्णीवाल अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. ...
आष्टीच्या नगरपंचायतीतील असाही सावळागोंधळ : धनादेश वटलेच जात नाहीत, आर्थिक डबघाईस आल्याची येते प्रचिती ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती : अशोक चौक व मेडिकल चौक सिग्नल मुक्त होणार ...
अपघाताचे भयानक चित्र डोळ्यांसमोर वारंवार येत असल्याने पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे प्रवाशांनी सांगितले आहे ...
Nagpur : माजी आमदार नागो गाणार यांची मागणी ...
अडीच हजारांची शिष्यवृत्ती : किमान ६० टक्के गुण आवश्यक ...
ईददिवशीच आम्ही भेटलो, गप्पा मारल्या, सोबत जेवणही केले, ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली, त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ...