लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..? - Marathi News | Special Article: Should the High Court also administer the affairs of the Municipal Corporation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?

ठाण्यातील मुंब्रा-शीळ परिसरात १७ अनधिकृत इमारती अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने पाडण्याचे काम सुरू केले. ...

घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला! - Marathi News | Take money, do sowing; State's agricultural debt increased by one percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!

Agricultural loan: कृषी कर्जात ५ वर्षांत महाराष्ट्र प्रमुख राज्य म्हणून उदयास आले आहे. ...

Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या - Marathi News | Matheran: 3 teens out for a swim in Matheran lake drown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या

Matheran drown News: नवी मुंबईतून माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या १० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तिघे जण रविवारी संध्याकाळी शार्लोट लेक तलावात बुडाले. ...

Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले  - Marathi News | Kundmala's 35-year-old bridge collapsed, many tourists were swept away in Indrayani, 52 people were rescued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले

पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. ...

कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार - Marathi News | Five lakhs assistance to the relatives of those killed in the Kundmala bridge incident; Government will bear the cost of treatment of the injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार

कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. ...

वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू - Marathi News | A worker died in a fire at a chemical warehouse in Val.... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू

शनिवारी सायंकाळी वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली. ही आग वाढत गेल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी १८ ते २० गोदामे आली. ...

Bridge Collapses : 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या'; सोशल मीडियावर टीका  - Marathi News | Maval Kundamala Bridge Collapses 'Don't spare the corrupt. Take death seriously', criticism on social media | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Bridge Collapses : 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या'; सोशल मीडियावर टीका 

भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत.  ...

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा - Marathi News | Gadchiroli students' historic flight to ISRO, CM wishes students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. ...

Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन - Marathi News | PM Modi, Home Minister Shah express grief over bridge accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन

- अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय, सोशल मीडियावर अपघाताविषयी हळहळ; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप ...