- ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडली. दौऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असताना कोंढरे यांनी पाठीमागून संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्का दिला होता. ...
Congress Harshwardhan Sapkal News: राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदारांबाबत आकेडवारी दिली. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात हुकूमशाही असून, भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...
Congress Vijay Wadettiwar News: लोकांना दाखवण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा विरोध करायचा आणि सरकारमध्ये राहायचे हा दिखावा आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. ...
Pune Metro Expansion: पुणे मेट्रो २ च्या दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...