भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. ...
कृषी पंपाच्या विजेपोटी दिली जाणारी सवलत आणि अन्य वीज सवलतींवरील खर्च ४ हजार ५४ कोटी रुपयांनी वाढेल. २०२६-२७ मध्ये हा खर्च १ लाख १५ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ विद्यार्थी, अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली. ...
Mumbai Crime Video: २१ वर्षीय मित्राला पाच जणांनी केक कापण्यासाठी घराच्या खाली बोलवून घेतलं. तो आल्यानंतर जे केलं, त्याने सगळेच हादरले. ही घटना इमारतीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ...