काही दिवसांपासून बिबट्या शहरी भागाकडे वळल्याच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अलीकडेच सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्रामबाग या ठिकाणी बिबट्यांचा वावर आढळून आला होता. वन विभाग आणि पोलीस विभागाकडून याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. ...
वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, कचऱ्याची उघडी वाहतूक, धूळरोधक अडथळ्यांचा अभाव आणि सततच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरत आहे ...
Local Body Election 2025: नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अनेक ठिकाणी उमेदवारही दिले नसल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यावरून आता भाजपाने ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला डिवचले आहे. ...
Kankavali Nagar Panchayat Election: कणकवलीमध्ये खासदार नारायण राणेंचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी थेट स्थानिक आघाडीतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्याला पाठिंबा जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. ...
संवाद साधणे म्हणजे नाराजी होत नाही. ही चर्चा आमच्या कुटुंबातील आहे. मात्र त्याचा आसुरी आनंद विरोधकांना कसा असू शकतो हे काल पाहायला मिळाले असा टोला मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. ...
Anil Desai Slams EC: निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर व निर्धारित मुदत संपल्यानंतर नियमांत केलेला बदल हा लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे, असा आरोप उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी पत्र परिषदेतून केला. ...