मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Raj Thackeray Uddhav Thackeray Interview : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त मुलाखत! "मुंबई तोडण्याचे षडयंत्र" आणि "५० खोक्यांचा २००० कोटींचा हिशोब"; वाचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीतील सर्वात मोठे १० मुद्दे. ...
विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधक संघर्ष करत असताना आता विरोधी पक्षांच्या प्रतोदांना मिळणारा मंत्रिपदाचा दर्जा तसेच त्या अनुषंगाने मिळणाऱ्या इतर सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. ...
भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना मागणी आहे, तर ठाकरे बंधूंच्या युतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांकरिता उमेदवार प्रयत्न करीत आहेत. ...
PMC Election 2026 त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी कामे केली नाहीत, म्हणून शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुणेकरांनी त्यांना बाजूला सारून २०१७ मध्ये भाजपच्या हाती महापालिकेतील सत्ता दिली ...