लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
हसन मुश्रीफ, अनिल परबांची प्रकरणे अन्य खंडपीठाकडे वर्ग - Marathi News | Hasan Mushrif, Anil Parab's cases referred to another bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफ, अनिल परबांची प्रकरणे अन्य खंडपीठाकडे वर्ग

गुन्हा रद्द करण्यासाठी ज्या याचिका दाखल होत, त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी घेत होते. ...

आरोप 100 कोटींचे; रुपयाचाही नाही पुरावा, अनिल देशमुखांनी मन मोकळे केले - Marathi News | 100 crores of charges; There is no proof of rupee, Anil Deshmukh opened his mind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोप 100 कोटींचे; रुपयाचाही नाही पुरावा, अनिल देशमुखांनी मन मोकळे केले

आरोप तथ्यहीन आणि ऐकीव माहितीवर आधारित होते, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत नियम २९२ अन्वये विरोधी पक्षांच्या वतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला.  ...

‘त्या’ आमदारांवर कारवाई की समज?, विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Action against 'those' MLAs or perception? Attention to today's decision of the Legislative Assembly Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ आमदारांवर कारवाई की समज?, विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष

सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती मी तपासून घेणार आहे. त्यानंतर उद्या यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेईन. ...

‘एक्स्प्रेस’ वाहतुकीला लागेल आता शिस्त, आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार - Marathi News | 'Express' traffic will now need discipline, ITMS system will be installed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एक्स्प्रेस’ वाहतुकीला लागेल आता शिस्त, आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार

अनिकेत तटकरे, महादेव जानकर, सतेज पाटील यांनीही एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना येत असलेल्या अडचणी मांडत, प्रश्नाचे गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले. ...

विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी, सत्तारूढ अन् विरोधी आमदार आमनेसामने - Marathi News | Uproar again in the Assembly; The proceedings were adjourned three times, loud sloganeering, ruling and opposition MLAs faced each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी

तणावाच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. ...

'डबल रॅकेट'च्या सूत्रधाराला मुंबईतून अटक; गुंतवणुकीच्या नावाखाली करोडोंची फसवणूक - Marathi News | Mastermind of 'Double Racket' arrested from Mumbai; Fraud of crores in the name of investment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'डबल रॅकेट'च्या सूत्रधाराला मुंबईतून अटक; गुंतवणुकीच्या नावाखाली करोडोंची फसवणूक

Nagpur News गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम एका महिन्यात परत करण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार राजिक कुरेशी याला गुन्हे शाखेने मुंबईतील मीरा भाईंदर येथून अटक केली आहे. ...

डुक्कर व दुचाकीच्या धडकेने दोनजण ठार तर एकजण जखमी - Marathi News | Two people were killed and one injured in a collision between a pig and a bike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डुक्कर व दुचाकीच्या धडकेने दोनजण ठार तर एकजण जखमी

Wardha News दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे.  ...

यवतमाळमधील १० दिवसांच्या मुलीची रायपूरमध्ये अडीच लाखांत विक्री - Marathi News | Sale of 10 days old girl from Yavatmal in Raipur for 2.5 lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमधील १० दिवसांच्या मुलीची रायपूरमध्ये अडीच लाखांत विक्री

Yawatmal News समाजमनाला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या आंतरराज्यीय रॅकेटमधील आणखी एका बाळाच्या विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. ...

दोन लाखांवर महिलांनी केला एसटीत 'हाफ तिकीट' प्रवास - Marathi News | 2 lakh Women traveled 'half ticket' in ST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन लाखांवर महिलांनी केला एसटीत 'हाफ तिकीट' प्रवास

Nagpur News अवघ्या एका आठवड्यात २ लाख, ७ हजार महिलांनी प्रवास करून नागपूर विभागाच्या एसटीच्या तिजोरीत ५४ लाखांचे घसघशीत उत्पन्न जमा केले आहे. ...