लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा - Marathi News | 'We will not spare those who deliberately create such incidents', Fadnavis warns on the tense situation in Yavat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा

तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे ...

विनाचौकशी अटकेचा निषेध करत शिक्षण अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Education officials stage work stoppage protesting arrest without investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनाचौकशी अटकेचा निषेध करत शिक्षण अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Nagpur : राज्यभरातील शिक्षणाधिकारी एकदिवसीय सामूहिक रजेवर जाणार ...

'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला - Marathi News | 'Everyone does a straight job, but some people do it crookedly and then make it straight again', Bharane's strange advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात', भरणेंचा अजब सल्ला

दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले ...

१० हजार उघड्या चेंबरच्या गंभीरतेवरून हायकोर्टाने महापालिकेला फटकारले ! - Marathi News | High Court reprimands Municipal Corporation over the seriousness of 10,000 open chambers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० हजार उघड्या चेंबरच्या गंभीरतेवरून हायकोर्टाने महापालिकेला फटकारले !

Nagpur : 'लोकमत'च्या बातमीची हायकोर्टाने दाखल करून घेतली जनहित याचिका, प्रशासनाचा आंधळेपणा आणला रडारवर ...

नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश! - Marathi News | Burglary Cases Surge In Mumbai, Navi Mumbai, And Thane; Police's Strategy Busts Chaddi-Baniyan Gang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!

Chaddi-Baniyan Gang Arrest: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील घरफोड्या करून नागरिकांची कष्टाची कमाई पळवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. ...

पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांतदादांची पाठराखण - Marathi News | Another Dada of Pune who never acts as a bully; Chandrakant Dada gets support from Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांतदादांची पाठराखण

काही लोक दादागिरी करत नाहीत. पण त्यांचं व्यक्तिमत्वचं तस असतं असं म्हणत दादांचे कौतुक केले ...

पोलिसांच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न; माजी आमदारपुत्राविरुद्ध गुन्हा - Marathi News | Attempt to ram a car into a police officer; Crime against former MLA's son | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न; माजी आमदारपुत्राविरुद्ध गुन्हा

राजकुमार पटेलांसह ४०० जणांविरुद्ध फौजदारी : मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे ...

काय सांगता... मुलींच्या वसतिगृहात पुरुष वॉर्डन; सुरक्षेचा पुरता खेळखंडोबा! - Marathi News | Male warden in girls' hostel; A complete safety blunder! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय सांगता... मुलींच्या वसतिगृहात पुरुष वॉर्डन; सुरक्षेचा पुरता खेळखंडोबा!

Nagpur : नर्सिंग कौन्सिलच्या नियमांकडे दुर्लक्ष ...

"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | Malegoan Blast Verdict: "There were orders to catch Mohan Bhagwat"; claims former ATS officer Mehboob Mujawar in Malegaon blast case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा

आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का असा प्रश्नही मेहबूब मुजावर यांनी केला आहे. ...