लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार - Marathi News | ncp supriya sule replied bjp dcm devendra fadnavis over criticism on party chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार

Supriya Sule Replied Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे. ...

नवी मुंबईत १५ कोटींचा १०७६ किलो गांजा केला नष्ट एनसीबीची कार्यवाही - Marathi News | Proceedings of NCB destroyed 1076 kg of ganja worth 15 crores in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत १५ कोटींचा १०७६ किलो गांजा केला नष्ट एनसीबीची कार्यवाही

तळोजातील कारखान्यात केली प्रक्रिया. ...

विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू, उघड्या विद्युत रोहित्राने केला घात - Marathi News | Youth dies due to electric shock, assault by open electric switch | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्युत धक्क्याने युवकाचा मृत्यू, उघड्या विद्युत रोहित्राने केला घात

ग्रामीण भागातच नव्हे, शहराच्या ठिकाणीही अनेक विद्युत रोहित्र उघडे दिसून येतात. ...

तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न  - Marathi News | Back the strict clothing rule; U turn of Tuljabhavani temple administration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तोकड्या कपड्यांचा नियम मागे; तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा यू टर्न 

 श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातून भाविक येतात. दर्शनासाठी येताना अंगावर काेणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करायला हवेत, याबाबत कुठलेही नियम वा बंधने यापूर्वी नव्हती.  ...

गोंदिया: कोहमारा महामार्गावर भंडगाजवळ भरधाव कार झाडाला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Gondia Speeding car hits tree near Bhandaga on Kohmara highway; The driver died on the spot | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया: कोहमारा महामार्गावर भंडगाजवळ भरधाव कार झाडाला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू

गोरेगाव - कोहमारा महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकली यात ७० वर्षीय कार चालकाचा मृत्यू झाला आहे.   ...

मालमत्ता कर विरोधात महाविकास आघाडी आक्रमक , महापालिकेविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Mahavikas Aghadi aggressive against property tax | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मालमत्ता कर विरोधात महाविकास आघाडी आक्रमक , महापालिकेविरोधात घोषणाबाजी

पनवेल मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकाना पालिकेने जप्तीच्या नोटिसा बजावन्यास सुरुवात केली आहे. ...

अमोल मिटकरी लोकसभेवर जाणार? राऊतांनी सांगितले ठाकरे गटाचे १९ खासदार जिंकणार... - Marathi News | Amol Mitkari will go to Lok Sabha? Sanjay Raut said 19 MPs of Thackeray group will win, what is seat sharing in NCP, Shivsena and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल मिटकरी लोकसभेवर जाणार? राऊतांनी सांगितले ठाकरे गटाचे १९ खासदार जिंकणार...

Amol Mitkari News: मविआत सुरु झाली जागावाटपावरून रस्सीखेच... लोकसभेच्या राज्यातील एकूण जागा ४८, त्यावर ठाकरे सेना १८ जिंकणार, मग लढविणार किती? काँग्रेस, राष्ट्रवादीचे काय?  ...

Maharashtra Politics : 'नार्वेकर आमचे जावई, आमचा त्यांच्यावर विश्वास'; १६ आमदार अपात्रेबाबत जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra politics Rahul Narvekar is our son-in-law, we trust him says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नार्वेकर आमचे जावई, आमचा त्यांच्यावर विश्वास'; १६ आमदार अपात्रेबाबत जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. यावर कोर्टाने निकाल दिला. ...

आप्पासाहेब जाधव यांनी खरंच मारहाण केली?; सुषमा अंधारेंनी सांगितला बीडमधील संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | Sushma Andhare said that Appasaheb Jadhav does not have the courage to beat me | Latest beed News at Lokmat.com

बीड :आप्पासाहेब जाधव यांनी खरंच मारहाण केली?; सुषमा अंधारेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना चापटाही लगावल्याचा दावा केला होता. मात्र हे सर्व दावे खोटे असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. ...