लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त - Marathi News | Chaudhary Palace raided, 14 kg of opium seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चौधरी पॅलेसवर छापा, १४ किलो अफूची पावडर जप्त

याप्रकरणी हॉटेल चालक केसाराम हेमाराम जाट ( ३४, रा. चौधरी पॅलेस विळद) यास अटक करण्यात आली आहे.  ...

"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले - Marathi News | ssc result your progress has been passed Hearing the result parents eyes were filled with tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले

काळाने घाला घातला मुलीचा भूगोलाचा पेपर होण्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला,पण ती इतिहासाच्या जोरावर पास झाली ...

'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका - Marathi News | 'I will not stop, I will not stoop Pankaja Munde announced the role | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी थांबणार नाही, झुकणार नाही...; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

"अनेक नेते राजकारणात हरले त्यांना संधी देण्यात आले. पण, मला संधी देण्यात आली नाही." ...

World Bicycle Day: फुप्फुस, हृदय, हाडे राहतात ठणठणीत; तर मग चला दररोज सायकल चालवूया... - Marathi News | The lungs, the heart, the bones remain stiff; So let's ride every day... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Bicycle Day: फुप्फुस, हृदय, हाडे राहतात ठणठणीत; तर मग चला दररोज सायकल चालवूया...

दररोज एक ते दीड तास सायकल चालवल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होते ...

World Bicycle Day: कर्करोगामुळे वयाच्या ६ व्या वर्षी हात गमावला; तो हरला नाही, सायकलवरून देशभर प्रवास केला - Marathi News | lost arm at age 6 to cancer He didn't get lost he traveled across the country on a bicycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Bicycle Day: कर्करोगामुळे वयाच्या ६ व्या वर्षी हात गमावला; तो हरला नाही, सायकलवरून देशभर प्रवास केला

प्रचंड जिद्दीच्या बळावर एक हात नसलेल्या रचितने क्रीडा क्षेत्रात भरारी घेतली असून, सायकलपटू म्हणून नाव कमावले ...

अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क' - Marathi News | Oh wow This is just a coincidence Same to Same Mark for Many Siblings in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क'

दोघांनाही एकूण गुणांपैकी एकसारखे म्हणजेच ३०३ गुण ६०.६० टक्के मिळाले ...

‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश - Marathi News | The boy became the teacher for 'that' Mauli; Mother and son passed the 10th exam together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश

घरची अत्यंत गरिबी, शिकण्यासाठी ना पुरेशी साधनं ना पोषक वातावरण, तरी बिकट परिस्थितीतही प्रचंड आव्हानांवर मात करत मिळवले यश ...

350th Shivrajyabhishek Sohala 2023: वादंग निर्माण करायचे आहे का?; तिथीला सोहळा करण्याचे कारण काय, शिवप्रेमींचा संतप्त सवाल - Marathi News | Controversy over the 350th Shiva Rajyabhishek ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :350th Shivrajyabhishek Sohala 2023: वादंग निर्माण करायचे आहे का?; तिथीला सोहळा करण्याचे कारण काय, शिवप्रेमींचा संतप्त सवाल

सरकारला एवढी कसली घाई झाली होती? ...

धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी; २६ जण जखमी - Marathi News | Fatal bus accident in Dharashiv, bus full of passengers overturned; 26 people injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाली पलटी; २६ जण जखमी

धाराशिवमध्ये एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ...