लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
'...त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली,' ओडिशा रेल्वे अपघातावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र - Marathi News | shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets modo government over odisha railway accident suraksha kavach vande bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली,' ओडिशा रेल्वे अपघातावरून ठाकरे गटाचे टीकास्त्र

संरक्षण कवचाचे ते प्रात्यक्षिक म्हणजे ‘मास्टर स्ट्रोक’ वगैरे नव्हता, तर मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती असे कोणी म्हटले तर? ठाकरे गटाचा सवाल. ...

नगाबाई लाटकरची झाली सुलोचनादीदी... - Marathi News | Nagabai Latkar became Sulochnadidi Veteran actor Sulochana dies at 94 pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगाबाई लाटकरची झाली सुलोचनादीदी...

कोल्हापूरच्या चित्रनगरीतून श्रीगणेशा करून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुलोचनादीदींच्या बालपणीच्या आठवणींना बंडा सरदार यांनी उजाळा दिला... ...

मुंबईतील सर्व्हेत शिंदे की ठाकरे, कोणाला जास्त जागा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | Eknath Shinde or uddhav Thackeray win survey in Mumbai election, who has more seats? Ajit Pawar clearly said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील सर्व्हेत शिंदे की ठाकरे, कोणाला जास्त जागा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले...

सध्या लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी जे उत्तम काम करतील त्यांचा आमदारकीसाठी विचार करणार आहोत, असेही पवार म्हणाले.  ...

भाजप आमदारांनी मांडले प्रश्न, फडणवीस म्हणाले न्याय देऊ; मुंबईत भाजपची जोरदार तयारी - Marathi News | questions raised by mla devendra fadnavis said justice will be given bjp prepares strongly for bmc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप आमदारांनी मांडले प्रश्न, फडणवीस म्हणाले न्याय देऊ; मुंबईत भाजपची जोरदार तयारी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

मान्सूनपूर्व सरींचा सर्वदूर तडाखा; राज्यात ११ ठार, ७ जखमी; पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना फटका - Marathi News | pre monsoon showers spread far and wide 11 dead 7 injured in the state damage to crops hit to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सूनपूर्व सरींचा सर्वदूर तडाखा; राज्यात ११ ठार, ७ जखमी; पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना फटका

राज्याच्या विविध भागात शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. ...

भाजप सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलणार? नव्यांना संधी; पक्षात जोरदार चर्चा - Marathi News | will bjp change all district presidents opportunities for newcomers a major discussion in the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलणार? नव्यांना संधी; पक्षात जोरदार चर्चा

लोकसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना नव्या दमाच्या लोकांना संधी देण्याचा विचार पक्षनेतृत्वाने केला आहे.   ...

दीदी ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड, राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली  - Marathi News | The easier it is to stick to the title Didi, the harder it is to get it, Raj Thackeray pays tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीदी ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अवघड, राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली 

Sulochana Latkar: आपल्या कसदार अभिनयानं अनेक दशके मनोरंजन जगत गाजवणाऱ्या सुलोचनादीदींना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही सुलोचनादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

'चित्रपटसृष्टी'पारखी झाली; शरद पवारांसह शिंदे-फडणवीसांचीही दीदींना श्रद्धांजली - Marathi News | Film industry became connoisseur; Tribute to Sharad Pawar and Shinde-Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चित्रपटसृष्टी'पारखी झाली; शरद पवारांसह शिंदे-फडणवीसांचीही दीदींना श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुलोचना दिदींच्या ६ दशकातील प्रवासाचे वर्णन करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ...

स्थानबद्धतेच्या ५ व्या दिवशी ‘छोटा रिचार्ज’चा मृत्यू; इनकॅमेरा शवविच्छेदन - Marathi News | Death of 'Chota Recharge' on the fifth day of placement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्थानबद्धतेच्या ५ व्या दिवशी ‘छोटा रिचार्ज’चा मृत्यू; इनकॅमेरा शवविच्छेदन

कारागृहात श्वासावरोध : इर्विनमध्ये उपचार, क्युआरटी दाखल ...