लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंत्रिमंडळ विस्तार होणारच, पण...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Cabinet will be expanded, but...; Devendra Fadnavis said clearly about eknath Shinde and bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्रिमंडळ विस्तार होणारच, पण...; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

देवेंद्र फफडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलंय. तसेच, दिल्लीवारीवरुन विरोधकांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तरही दिलंय.   ...

वेतन न मिळाल्यास पालखी सोहळ्यावर बहिष्कार; रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार - Marathi News | Boycott of palanquin celebrations if wages are not received Ambulance drivers will protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेतन न मिळाल्यास पालखी सोहळ्यावर बहिष्कार; रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार

पालखी सोहळ्यात काम बंद करून बहिष्कार न टाकण्याचे आरोग्य जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  ...

मी भाजपात जाणार नाही, पण...; एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबद्दलही सांगितलं - Marathi News | I will not join BJP, but...; Khadse also told about Pankaja Munde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी भाजपात जाणार नाही, पण...; एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंबद्दलही सांगितलं

पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत ही गोष्ट खरी आहे, पंकजाताईंचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान कुठेही देण्यात आले नाही ...

अक्कलकोटमधील संतप्त शेतकऱ्यांनी चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले - Marathi News | Angry farmers in Akkalkot blocked the Chennai-Surat greenfield highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटमधील संतप्त शेतकऱ्यांनी चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड हायवेचे काम बंद पाडले

बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रॅंकींग घसरली; देशातील सर्वाेत्कृष्ठ शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर - Marathi News | Savitribai Phule Pune University ranking drops The ranking of the best educational institutions in the country has been announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रॅंकींग घसरली; देशातील सर्वाेत्कृष्ठ शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर

देशातील शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत पुणे विद्यापीठाची पिछेहाट झाली असली तरी महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरेतील स्वच्छता अभियान, ५० टन कचरा झाला गोळा - Marathi News | Cleanliness campaign in Arey on the occasion of World Environment Day, 50 tonnes of waste was collected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरेतील स्वच्छता अभियान, ५० टन कचरा झाला गोळा

कचर्‍याचे सुमारे ५० डब्बे व कचरा गोळा करायच्या पिशव्या दिल्या होत्या. ...

'राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | 'Nationalist Congress is the real enemy of OBCs; Criticism of Chandrasekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्यावेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. " ...

राज्यात रेल्वेगाड्यांची सुरक्षितता इंटरलॉकिंगच्या भरवशावरच!, कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही 'कवच' प्रणाली नाही - Marathi News | The safety of trains in the state depends on interlocking, Nowhere else except Konkan does the Kavach system exist | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात रेल्वेगाड्यांची सुरक्षितता इंटरलॉकिंगच्या भरवशावरच!, कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही 'कवच' प्रणाली नाही

बालासोर रेल्वे दुर्घटनेमुळे रेल्वेसाठीची कवच सुरक्षाप्रणाली चर्चेत ...

धक्कादायक! पतीची गळा दाबून हत्या, पत्नीला अटक श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार - Marathi News | Husband strangulated to death, wife arrested in Srirampur taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धक्कादायक! पतीची गळा दाबून हत्या, पत्नीला अटक श्रीरामपूर तालुक्यातील प्रकार

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने कृत्य ...