लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य सेवेतील ‘पीजी’ डॉक्टरांची नियुक्ती केव्हा? - Marathi News | When is the appointment of 'PG' doctors in health services? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य सेवेतील ‘पीजी’ डॉक्टरांची नियुक्ती केव्हा?

ऑगस्ट २०२२ पासून रखडली नियुक्ती ...

‘माझे रिपोर्टिंग अजितदादांकडेच’; खा. सुप्रिया सुळे ॲक्टिव्ह मोडवर - Marathi News | 'My reporting to Ajitdad only'; eat Supriya Sule on active mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘माझे रिपोर्टिंग अजितदादांकडेच’; खा. सुप्रिया सुळे ॲक्टिव्ह मोडवर

अजित पवार नाराज नसल्याचे स्पष्टीकरण ...

Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य - Marathi News | Video: Love is love, it should have no walls, but...; bJP's Pankaja Munde's statement on Love Jihad in Madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

जबलपुरमध्ये जेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी लव्ह जिहाद हे केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. ...

कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम भाई-भाईचे दर्शन! शाळेतल्या हिंदू मित्राने इकबालला दिला मदतीचा हात - Marathi News | A Hindu friend from school gave Iqbal a helping hand In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम भाई-भाईचे दर्शन! शाळेतल्या हिंदू मित्राने इकबालला दिला मदतीचा हात

कोल्हापुरातील डांगे गल्लीतील इकबाल तांबोळी यांचा कपबशीने भरलेला गाडा जमावाने बुधवारच्या दंगलीमध्ये उलथून टाकला होता. ...

Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा अन् तुकोबांचे आज पुण्यात आगमन; स्वागतासाठी पुणेकर सज्ज - Marathi News | Arrival of sant dnyaneshwar palkhi and sant tukaram palkhi in Pune today Punekar ready for welcome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा अन् तुकोबांचे आज पुण्यात आगमन; स्वागतासाठी पुणेकर सज्ज

पुण्यातील पालखी मार्गावर स्वच्छतेसोबतच, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार ...

आळंदीत लाठीमार नव्हे किरकोळ झटापट; पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | A minor skirmish not a stick attack Clarification of Police Commissioner of Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदीत लाठीमार नव्हे किरकोळ झटापट; पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

एका दिंडीसोबत केवळ ७५ जणांना प्रवेश देण्याचा निर्णय मानाच्या दिंडीप्रमुखांनीही मान्य केला होता, मात्र अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला ...

Ashadhi Wari 2023: माऊलींचे अजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात आगमन होणार - Marathi News | sant dnyaneshwar palkhi Will arrive in Pune today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2023: माऊलींचे अजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात आगमन होणार

लाखो वैष्णवांसह अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला ...

Cyclone Biparjoy : बिपरजॉयने बदलला मार्ग, गुजरातच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकले, IMD ने दिला इशारा - Marathi News | cyclone biparjoy change its way to gujarat coast ndfr deploy alert issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपरजॉयने बदलला मार्ग, गुजरातच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकले, IMD ने दिला इशारा

बिपरजॉयने कालपासून जोर पकडला आहे. ...

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई - Marathi News | it engineer arrested threatening to kill sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसापूर्वी ट्विटरवरुन धमकी देण्यात आली होती. ...