Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कळमना ते दुर्ग या २६५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग मार्गावर रेल्वेगाडी प्रतितास १३०च्या स्पीडने धावली आहे. ...
Nagpur News पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथील पेंच नदीच्या पात्रात सोमवारी सकाळी मित्रांसोबत आंघोळीकरिता उतरलेल्या नागपूरच्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
Gondia News मृग नक्षत्र लागूनही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नसून उलट मे महिन्यापेक्षा जास्त उन्ह आता पडत आहे. यामुळेच सोमवारी (दि. १२) गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४३.२ अंशांवर होते व दोन्ही जिल्हे विदर्भात सर्वात ‘हॉट’ ठरले. ...
Nagpur News सरकारने जुनी पेंशन लागू करण्यासंदर्भात चालढकल अवलंबिल्याची भावना झाल्यामुळे सरकारी कर्मचारी शक्य होईल त्या पद्धतीने आपली खदखद व्यक्त करीत आहेत. एका कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहायता निधीत आपले एक दिवसाचे वेतन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे ...
Nagpur News राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...