Nagpur News वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी) मागील दोन महिन्यांपासून असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे. ...
या राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, त्यांच्या विकास तसेच कल्याणविषयक खर्चाला वित्तीय सहायता करण्यासाठी आणि महत्त्वाचे प्रकल्प व योजनांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे ...
Wardha News अज्ञात तीन लुटारूंनी शहरालगत असलेल्या ह्युंदाई कंपनीच्या शोरूममध्ये प्रवेश करीत सुरक्षा रक्षकाच्या गळ्यावर चाकू लावून नवी कोरी कार चोरून नेण्याचा प्रयत्न केला. पण, कार सुरू न झाल्याने लुटारूंनी सेकंड हॅण्ड कार घेऊन पोबारा केला. ...
Nagpur News कोळसा मंत्रालयाने कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी कोळसा खाण अदानी पॉवरला दिली आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मंगळवारी (दि.१३) जनसुनावणी घेणार आहे. ...