लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोगस प्रमाणपत्र देऊन पोलीस बनण्याचे स्वप्न भंग;रायगड पोलीस भरतीतील चार जणांना अटक - Marathi News | The dream of becoming a police officer was shattered by giving a fake certificate; four Raigad police recruits were arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोगस प्रमाणपत्र देऊन पोलीस बनण्याचे स्वप्न भंग;रायगड पोलीस भरतीतील चार जणांना अटक

गडचिरोली पोलिस भरतीत बोगस प्रकल्पग्रस्त प्रकरण उघडकीस आले होते. ...

Ambadas Danve : "54 % जनता तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी"; ठाकरे गटाचा हल्लाबोल - Marathi News | ambadas danve slams cm eknath shinde over advertisement on modi shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"54 % जनता तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी"; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ambadas Danve : ठाकरे गटाचे नेते नेते अंबादास दानवे यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

शिंदे सेना ही मोदी, शहांची सेना; संजय राऊतांनी थेट पुरावाच दाखवला, सगळीकडे छापून आला - Marathi News | MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde over an advertisement in the current paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सेना ही मोदी, शहांची सेना; संजय राऊतांनी थेट पुरावाच दाखवला, सगळीकडे छापून आला

राज्यातील अनेक वर्तमानपत्रात शिवसेनेतील शिंदे गटाने जाहिराती दिल्या आहेत.   ...

आईचं ११ दिवसांपूर्वी निधन; परंपरा पुढे घेऊन जात अंध पित्याला वारीचे दर्शन घडविणारा ‘श्रावण’ - Marathi News | Mother passed away 11 days ago Taking the tradition forward Shravan brings the sight of ashadhi Vari to his blind father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईचं ११ दिवसांपूर्वी निधन; परंपरा पुढे घेऊन जात अंध पित्याला वारीचे दर्शन घडविणारा ‘श्रावण’

आईची वारीची परंपरा पुढे घेऊन जाण्याची आणि विठ्ठल भेटीची लागलेली ओढ पाहून अंध वडिलांसह वारीला निघालाे ...

"राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात..."; मुख्यमंत्री शिंदेंच्या या ब्रँडिंगला भाजपची सहमती आहे का? - Marathi News | Eknath shinde's branding as future CM of Maharashtra; what BJP leaders are thinking? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :"राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात..."; मुख्यमंत्री शिंदेंच्या या ब्रँडिंगला भाजपची सहमती आहे का?

दहा महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक व त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वात लढायची तर त्यांच्या लोकप्रियतेचा टक्का वाढणे अत्यंत आवश्यक आहे. ...

पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना - Marathi News | Water scarcity, I have to wake up at 2 am, what will happen next? A sense of vexation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना

यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं ...

सीईटीमध्ये २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस - Marathi News | 28 students score 100 percentile in CET, now square for admission process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीईटीमध्ये २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस

५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ...

लाच लुचपतची पहाटे येरवडा पोलीस ठाण्यात कारवाई; १३ हजारांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटक - Marathi News | Early morning operation of bribery in Yerwada police station Constable arrested for accepting bribe of 13 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाच लुचपतची पहाटे येरवडा पोलीस ठाण्यात कारवाई; १३ हजारांची लाच घेणाऱ्या हवालदाराला अटक

लाच घेताना एका हवालदाराला अटक केली असून, त्याला सहाय्य करणार्‍या अन्य दोन हवालदारांवर गुन्हा दाखल ...

Mumbai Juhu Beach: मुंबईत जुहू चौपाटीवर ६ मुलं बुडाली, दोघांचे मृतदेह हाती; दोघांना वाचवलं - Marathi News | 6 children drowned at Juhu Chowpatty in Mumbai bodies of two recovered Both were saved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जुहू चौपाटीवर ६ मुलं बुडाली, दोघांचे मृतदेह हाती; दोघांना वाचवलं

मुंबईतील जुहू चौपाटीवर काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समुद्रात पोहायला गेलेली ६ मुलं बुडाली. यातील दोन जणांना स्थानिक मच्छिमारांनी सुखरुप वाचवलं ...