लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती, ती परवडणारी नसल्यानेच नवीन जाहिरात दिली”  - Marathi News | ncp rohit pawar criticized shinde and fadnavis govt over advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती, ती परवडणारी नसल्यानेच नवीन जाहिरात दिली” 

Rohit Pawar News: सरकारने कामे केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती, अशी टीका करण्यात आली आहे. ...

पुणे महापालिका ऍक्शन मोडवर; पेठांमधील ३० धोकादायक वाडे जमीनदोस्त, ५८ वाड्यांना नोटिसा - Marathi News | Pune Municipal Corporation on Action Mode; 30 dangerous mansions in Peth are razed, notices issued to 58 mansions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका ऍक्शन मोडवर; पेठांमधील ३० धोकादायक वाडे जमीनदोस्त, ५८ वाड्यांना नोटिसा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाकडून शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करून, ते खाली करण्याबाबत हालचाली सुरू ...

Prajakta Mali : "इथून पुढील सर्वच वर्ष..."; प्राजक्ता माळीने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा - Marathi News | marathi actress prajakta mali special post Over Raj Thackeray birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इथून पुढील सर्वच वर्ष..."; प्राजक्ता माळीने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

Prajakta Mali And Raj Thackeray : अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

“प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut claims that within next 2 month shinde and fadnavis govt will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली”: संजय राऊत

Sanjay Raut: हे सरकार पुढील २ महिन्यात अपात्र ठरेल आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. ...

माऊलींच्या स्वागतासाठी सासवड नगरी सज्ज; पालखीच्या वास्तव्याकरिता परंपरेनुसार उभारला तंबू - Marathi News | Saswad city ready to welcome sant dnyaneshwar a tent erected according to tradition for the accommodation of palanquin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींच्या स्वागतासाठी सासवड नगरी सज्ज; पालखीच्या वास्तव्याकरिता परंपरेनुसार उभारला तंबू

सासवड नगरपालिकेच्या वतीने पालखीतळावरील भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाई ...

सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल? शिंदेंच्या जाहिरातबाजीवर भाजप नेत्याचे ट्विट... - Marathi News | Where to find contact number of survey agency? BJP leader's tweet on shivsena Eknath Shinde Add of famous than Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल? शिंदेंच्या जाहिरातबाजीवर भाजप नेत्याचे ट्विट...

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. ...

महिलेने दिली बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी; कंपनीच्या कॅबची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी - Marathi News | A guava seller was killed for no reason to spread terror Shocking types of hair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेने दिली बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी; कंपनीच्या कॅबची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

पतीला धडा शिकविण्यासाठी त्याच्या कंपनीच्या कॅब बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा ईमेल कंपनीच्या मेलवर पाठवला ...

“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp jayant patil criticised eknath shinde and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका

Jayant Patil News: महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. ...

“नैराश्यातून शरद पवारांना धमकी दिली, तपासात सहकार्य करत नाही”; पोलिसांची महत्त्वाची माहिती - Marathi News | ncp chief sharad pawar threat case police claims that accused threatened out of depression and investigation revealed many things | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नैराश्यातून शरद पवारांना धमकी दिली, तपासात सहकार्य करत नाही”; पोलिसांची महत्त्वाची माहिती

या प्रकरणी पोलिसांनी फेसबुक आणि ट्विटरशी संपर्क साधून आणखी माहिती मागवली आहे. ...