लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दादापुरात रानटी हत्तीचा कहर; धानासह उद्ध्वस्त केले घर ! - Marathi News | Wild elephant havoc in Dadapur; Destroyed the house with rice! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दादापुरात रानटी हत्तीचा कहर; धानासह उद्ध्वस्त केले घर !

शेतातून येऊन पाडली भिंत. ...

आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा - Marathi News | Ashadhi Ceremony 2023; 48 tons of garbage was removed after cleaning the Chandrabhaga river bed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. ...

आषाढी २०२३; वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे असणार - Marathi News | Ashadhi 2023; There will be rest stops every two kilometers for the runners to rest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी २०२३; वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे असणार

आषाढी वारीनिमित्त १५ ते १८ लाख भाविक पंढरपुरला येतात. ...

घरकूल बांधल सेल्फी काढा अन् जिल्हा परिषदेला सांगा - Marathi News | Take a selfie at home and tell the Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरकूल बांधल सेल्फी काढा अन् जिल्हा परिषदेला सांगा

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकूल मिळाले आहे. ...

नाशिक मध्ये पुन्हा आयकर विभागाचे छापे, बिल्डर, शेअर मर्चंट रडारवर - Marathi News | Income Tax Department raids again in Nashik, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये पुन्हा आयकर विभागाचे छापे, बिल्डर, शेअर मर्चंट रडारवर

या पूर्वीच्या छाप्यामधील व्यवहारांची तपासणी ...

सायबर भामट्यांनी केली महिलेची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | Cyber scammers cheated a woman of Rs. 18 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायबर भामट्यांनी केली महिलेची तब्बल १८ लाख रुपयांची फसवणूक

नाशिक : खुटवटनगर येथील एका महिलेची सायबर भामट्यानी तब्बल १८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ... ...

"जर आम्ही उठाव केला नसता तर..."; आमदार संजय शिरसाट यांचं भाजपा नेत्यांना आवाहन - Marathi News | Shiv Sena MLA Sanjay Shirsat advised BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जर आम्ही उठाव केला नसता तर..."; आमदार संजय शिरसाट यांचं भाजपा नेत्यांना आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. सुरक्षेची काळजी नसते. रात्री २ वाजताही लोकांची कामे करतात. त्यामुळे लोकांना ते पसंत पडत आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले. ...

महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात? काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | How do BJP leaders hold tiffin meetings when people are starving due to inflation? Heavy criticism of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महागाईने जनता उपाशी असताना भाजपा नेते टिफीन बैठका कसल्या झोडतात? काँग्रेसची टीका

Congress Criticize BJP: भाजपाच्या आशिर्वादाने देशातील जनता महागाईने एकवेळचे जेवणही करु शकत नाही आणि भाजपा नेते मात्र फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण मागवून टिफीन बैठका घेण्याची नौंटकी करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला ...

बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार - Marathi News | Shiv Sena leaders Abdul Sattar, Sanjay Gaikwad warn BJP over MP Anil Bonde's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार

खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला. ...