लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरासह उपनगरात आगीचे सत्र कायम असून गंगाधाम चौकातील आईमाता मंदिराजवळ तब्बल २०-२५ गौडाऊनला भिषण आग लागल्याची घटना रविवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजता घडली. एकापाठोपाठ एक अशी लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्याने अवघ्या काही वेळामध्ये भडका उडाला. घटनेची ...
धक्कादायक बाब म्हणजे महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर महाराष्ट्रात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. ...
Manisha Kayande: शिवसेनेचा वर्धापन दिन एका दिवसावर आला असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेच्या अभ्यासू आणि फायरब्रँड प्रवक्त्या मानल्या जाणाऱ्या मनीषा कायंदे ह्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार आहे असे महाजन यांनी सांगितले. ...