मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार तर नाहीच पण आम्ही मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणू. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे ते मुंबई तोडणार म्हणत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...
बैठकीत इंडिया आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच जागा वाटप, निवडणुकीचा प्रचार-प्रसार, सभा, शिबिरे यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या. ...
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे खोटे सांगत केवळ शारीरिक जवळीक साधण्यासाठी विवाहाचे आमिष दाखविण्यात आले, असा आरोप दुसऱ्या पत्नीने केला. आरोपीने खोटी आश्वासने दिली. ...
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ तयार करावा. भरतीचे तारीखनिहाय वेळापत्रक देण्यात यावे, परीक्षा केंद्रांची आतापासूनच निश्चित करावी, असे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिले. ...
राज्य निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा केली. ...