लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधी पाडापाडी केली, आता नमस्कार करताहेत, अद्याप मनोमिलन झाले नसल्याचा महायुतीच्या बैठकीत प्रत्यय - Marathi News | First it was done with padapadi, now they are saluting, it is confirmed in the meeting of Mahayuti that there is no consensus yet. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी पाडापाडी केली, आता नमस्कार करताहेत, अद्याप मनोमिलन झाले नसल्याचा महायुतीच्या बैठकीत प्रत्यय

उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी सभागृहात आले तेव्हा राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी, एकच वादा अजितदादा अशी घोषणा दिली. ...

‘इंडिया’चे १४ जण ठरविणार लोकसभेची रणनीती, संयोजकाऐवजी समन्वय समिती - Marathi News | 14 members of 'India' will decide the strategy of Lok Sabha, coordination committee instead of convenor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’चे १४ जण ठरविणार लोकसभेची रणनीती, संयोजकाऐवजी समन्वय समिती

आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार आहे. ...

आमदाराच्या आश्रमशाळेत गादीखाली मृतदेह, तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार; आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Body under mattress in MLA's ashram school, cremation on third day; Three students have died so far | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदाराच्या आश्रमशाळेत गादीखाली मृतदेह, तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार

शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री ८.३० वाजता शाळेतीलच खोलीत झोपण्यासाठी वापरत असलेल्या गाद्यांखाली मृतदेह आढळून आला. ...

“मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश, लोकशाही विजयी होईल, ‘इंडिया’ जिंकेल!”; ठाकरे गट ठाम - Marathi News | shiv sena thackeray group slams bjp and central govt after india alliance meeting in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश, लोकशाही विजयी होईल, ‘इंडिया’ जिंकेल!”

INDIA Alliance Meeting Mumbai: मुंबईत उद्धव ठाकरेंनी यजमानपद भूषवलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीने अनेक जळमटे दूर केली. एक दिशा स्पष्ट झाली, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

बंधुप्रेमाचा ‘भावनिक’ प्रसंग... लिफ्टमध्ये गेलेल्या धाकट्याला वाचविले थोरल्याने, पण... - Marathi News | The 'emotional' episode of brotherly love... The elder saved the younger who went in the lift, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंधुप्रेमाचा ‘भावनिक’ प्रसंग... लिफ्टमध्ये गेलेल्या धाकट्याला वाचविले थोरल्याने, पण...

या दुर्घटनेत दुर्दैवी बालकाचा अंगठाच कापला गेला. मात्र, धीरोदात्तपणे या संकटाचा सामना करणाऱ्या मोठ्या भावाच्या मदतीला जे.जे. तील डॉक्टर धावून आले. ...

ऑक्टोबर हीटचा अनुभव सप्टेंबरमध्येच, घामाच्या धारांमध्ये मुंबईकर ओलेचिंब - Marathi News | Experience the October heat in September itself, Mumbaikars drenched in sweat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्टोबर हीटचा अनुभव सप्टेंबरमध्येच, घामाच्या धारांमध्ये मुंबईकर ओलेचिंब

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील पाऊस गायब झाला आहे. ...

बापाच्या बापाचा बाप आला, तरी मुंबई तोडू शकणार नाही, महायुतीच्या बैठकीत शिंदे, फडणवीस, पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Even if father's father's father comes, he will not be able to break Mumbai, Shinde, Fadnavis, Pawar attacked Uddhav Thackeray in the Grand Alliance meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बापाच्या बापाचा बाप आला, तरी मुंबई तोडू शकणार नाही", महायुतीच्या बैठकीत ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार तर नाहीच पण आम्ही मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणू. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे ते मुंबई तोडणार म्हणत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार; आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ - Marathi News | Lathicharge on Maratha hunger strikers; Stone pelting, arson by protesters in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार; आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ

शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत १७ पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह २० आंदोलक जखमी झाले. या घटनेनंतर जमावाने चार बस पेटवल्या. ...

नवी मुंबईत ‘नायजेरियन’वर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक, ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त  - Marathi News | Police surgical strike on 'Nigerians' in Navi Mumbai, 75 foreign nationals; Drug racket busted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत ‘नायजेरियन’वर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक, ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त 

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रीचे रॅकेट मोठ्या प्रमाणात चालत असून त्यात नायजेरियन नागरिकांचा सहभाग आढळून आला होता. ...