लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटलांचे आवाहन - Marathi News | ncp jayant patil statement about eknath khadse lok sabha election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलले पाहिजे”; जयंत पाटील

आगामी लोकसभेसह विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी एकनाथ खडसेंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

Rohit Pawar : "नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं"; रोहित पवारांचं टीकास्त्र - Marathi News | NCP Rohit Pawar Slams Modi Government Over india to Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर हुकुमशाहीला लोकशाही म्हणायला हवं"; रोहित पवारांचं टीकास्त्र

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. ...

सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी - Marathi News | Gautami Patil is the best..! Craze in circles, preparations to bring Gautami by helicopter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सबसे कातील गौतमी पाटील..! मंडळांमध्ये क्रेझ, गौतमीला हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी

कार्यक्रमात गोंधळ झाल्यास मंडळच जबाबादार हमी दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवर गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून ग्रीन सिग्नल ...

"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat answers on big statement on issue of Akhand Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर

विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता अखंड भारताबद्दलचा प्रश्न ...

आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण! - Marathi News | Rain will increase in the state from today, happy atmosphere among farmers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  ...

नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देणार; राज्य सरकारचा निर्णय, समिती काय तपासणार? - Marathi News | Kunbi will issue certificates to those registered; The decision of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देणार; राज्य सरकारचा निर्णय, समिती काय तपासणार?

कागदपत्रे तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची आणखी एक समिती ...

"... तेव्हा पाटील दादांकडे कुणीही आलं नाही", तृप्ती देसाईंचा जालन्यातून इशारा - Marathi News | ... No one came to Patil Dada then, Tripti Desai's warning from Jalanya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"... तेव्हा पाटील दादांकडे कुणीही आलं नाही", तृप्ती देसाईंचा जालन्यातून इशारा

राज्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांनी अंतरवालीत भेट दिल्यानंतर अद्यापही तेथे गर्दी कमी होताना दिसत नाही ...

एसटीची चाके पुन्हा थांबणार; १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण - Marathi News | State-wide indefinite hunger strike of ST workers' organization from September 13 | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एसटीची चाके पुन्हा थांबणार; १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण

एसटीची चाके पुन्हा थांबणार : तर उपोषणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश ...

सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय - Marathi News | 837 crore project for cyber, will provide loans to sugar mills; 'This' decision was taken in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबरसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करणार; कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' निर्णय

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक झाली. ...