लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर! भाजप ट्रेन आणि बसेसची व्यवस्था करणार - Marathi News | Good news for Mumbaikars going to Konkan for Ganeshotsav BJP will arrange trains and buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर! भाजप ट्रेन आणि बसेसची व्यवस्था करणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

"बाळासाहेब ठाकरी बाण्याने बोलायचे, पण..."; निलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला - Marathi News | "Balasaheb Thackeray used to speak with a bow, but..."; Neelam Gore's advice to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेब ठाकरी बाण्याने बोलायचे, पण..."; निलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. ...

सुनावणीवेळी हजर राहा! ठाकरे गटाकडून 'या' ३ अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Disqualification notice to 3 independent MLAs by uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनावणीवेळी हजर राहा! ठाकरे गटाकडून 'या' ३ अपक्ष आमदारांनाही अपात्रतेची नोटीस

अपक्षांनी पाठिंबा दिला होता, त्यांना नोटीस येण्याचे कारण नव्हते. परंतु त्यांच्या डोक्यात काय हे कळत नाही असं आमदारांनी म्हटलं. ...

अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, सत्ता सहभागातील रोहित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह - Marathi News | Amol Mitkari's secret explosion is a question mark on Rohit Pawar's role in power sharing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट, सत्ता सहभागातील रोहित पवारांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह

रोहित पवार हेही सत्तेत सहभागी होण्यासाठी समर्थनीय होते, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे. ...

अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह? - Marathi News | Ajit Pawar group's direct question to Supriya Sule for the first time; Question marks on leadership? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? असा सवालही विचारण्यात आला. ...

राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर - Marathi News | Idols found in the excavation of Ram temple in Ayodhya, photos have come out for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर

मंदिराचे खोदकाम करताना सापडलेल्या वस्तूंचे फोटो प्रथमच समोर आले आहेत. ...

Maharashtra: यंदा सोयाबीनचे उत्पन्न ६ टक्क्यांनी कमी होण्याची भीती, कृषी विभागाचा अंदाज - Marathi News | Maharashtra: Soybean yield likely to drop by 6 percent this year, Agriculture Department estimates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा सोयाबीनचे उत्पन्न ६ टक्क्यांनी कमी होण्याची भीती, कृषी विभागाचा अंदाज

भाताच्या उत्पादकतेतही १३ टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे... ...

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; "ते राज्यात मुख्यमंत्री बनल्यापासून..." - Marathi News | Uddhav Thackeray group MP Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; "ते राज्यात मुख्यमंत्री बनल्यापासून..."

१६ तारखेच्या कॅबिनेट बैठक छत्रपती संभाजीनगरला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला. ...

सनातन धर्मावर वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत FIR! - Marathi News | sanatan dharm row fir registered against udhaynidhi stalin in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सनातन धर्मावर वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत FIR!

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मुंबईतील मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...