लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा - Marathi News | Changes in traffic on the occasion of Ganaraya's arrival; Use 'these' alternative roads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणरायाच्या आगमनानिमित्त वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी रस्त्यांचा वापर करा

शहरात अनेक भागात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार ...

OBC आरक्षणात नवा वाटेकरी नाही, ते कमीही होऊ देणार नाही; फडणवीसांनी दिला शब्द - Marathi News | OBC reservation is not a new participant, it will not allow it to decrease; Fadnavis gave the word | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC आरक्षणात नवा वाटेकरी नाही, ते कमीही होऊ देणार नाही; फडणवीसांनी दिला शब्द

देवेंद्र फडणवीस यांचे कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्या मंचावर आश्वासन ...

नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण... - Marathi News | nana patole big claims that cm eknath shinde made manoj jarange patil go on hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण...

Maratha Reservation: नाना पटोले यांच्या मोठ्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ; मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज ठाकरेंकडून शुभेच्छा - Marathi News | marathwada mukti sangram din 2023 MNS president Raj Thackeray has wished the people of Marathwada  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृहीत धरणाऱ्यांना...", मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज ठाकरेंकडून शुभेच्छा

marathwada mukti sangram din : राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

विदर्भ, खान्देशात जोरधारा! हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले, गोसी खुर्दमधूनही विसर्ग - Marathi News | Rain in Vidarbha, Khandesh! All 41 gates of Hatnoor dam opened, discharge from Gosi Khurd too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ, खान्देशात जोरधारा! हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले, गोसी खुर्दमधूनही विसर्ग

नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

...त्यापेक्षा बैठकच सोडून जातो ना; मंत्री सावेंच्या पवित्र्याने अजित पवार अवाक् - Marathi News | Atul Save was upset over various issues in the OBC Welfare Department meeting, Ajit Pawar called the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यापेक्षा बैठकच सोडून जातो ना; मंत्री सावेंच्या पवित्र्याने अजित पवार अवाक्

मंत्रालयात चार दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

शहरांपेक्षा खेड्यातलेच शिक्षण लई भारी..! रिपोर्टमधून सुखद चित्र आले समोर - Marathi News | Education in villages is more important than cities..! A pleasant picture emerged from the report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहरांपेक्षा खेड्यातलेच शिक्षण लई भारी..! रिपोर्टमधून सुखद चित्र आले समोर

नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या धर्तीवर (नॅस) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती पुढे आणण्यासाठी स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्व्हे (स्लॅस) ही चाचणी २४ मार्च रोजी घेण्यात आली होती ...

संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण - Marathi News | complete renaming; Now also Chhatrapati Sambhajinagar, Dharashiv District; Unveiling of the nameplate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर करण्याबाबत  विभागीय आयुक्तालयाकडे एकूण सात लाख चार हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या होत्या ...

कुजबुज: 'तो' फोन उद्धव ठाकरेंना द्यायचा की नाही हे मिलिंद नार्वेकर ठरवतात - Marathi News | Neelam Gorhe praised Uddhav Thackeray's personal assistant Milind Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: 'तो' फोन उद्धव ठाकरेंना द्यायचा की नाही हे मिलिंद नार्वेकर ठरवतात

थेट गणेश भक्तांच्या भावनांना हात घालत गणेश मूर्ती पीओपी की शाडूच्या मातीची ते दर्शवणारा सांकेतिक शिक्का मूर्तींवर न मारण्याचे आदेश महापालिका प्रशासनामार्फत मूर्तिकारांना दिले. ...