लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या अनाधिकृत बांधकामावर हातोडा - Marathi News | Hammer on unauthorized construction of famous Hotel Vaishali in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या अनाधिकृत बांधकामावर हातोडा

सुमारे ३ हजार ५०० चौरस फुट अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले ...

हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही; विखे पाटील अन् थोरातांमध्ये जुंपली - Marathi News | I don't need anyone to teach me this; Jumpli between Vikhe Patil and Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही; विखे पाटील अन् थोरातांमध्ये जुंपली

राधाकृष्ण विखे-पाटील : पुन्हा एकदा राज्यातील दोन्ही बड्या नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीका सुरु ...

नवलच! परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपरचे दहा प्रश्न रद्द - Marathi News | No wonder! Ten questions of the paper were canceled after the declaration of the exam result | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवलच! परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपरचे दहा प्रश्न रद्द

ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य भरतीविरुद्ध हायकोर्टात याचिका ...

पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले - Marathi News | Farmer attempts suicide in bank for crop loan approval in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले

विषारी कीटकनाशक घेतले; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले ...

निवडणुका लांबवून राष्ट्रपती राजवट लावण्याचे केंद्राचे षड्यंत्र, विजय वडेट्टीवार यांचा आरोप - Marathi News | Center's conspiracy to delay elections and impose President's rule, Vijay Wadettiwar alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुका लांबवून राष्ट्रपती राजवट लावण्याचे केंद्राचे षड्यंत्र, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

महिला आरक्षण हा नवीन जुमला ...

संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य - Marathi News | Speaking on women's reservation in Parliament, Supriya Sule targeted 2 'grandfathers' in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य

आरक्षणाचा विषयच निघाला आहे, तर महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही सध्या लक्षवेधी आहे ...

...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल - Marathi News | ...Then why was Sanjay Raut not criticized, did Silver Oak agree? Nitesh Rane's question to Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तेव्हा संजय राऊतांवर टीका का झाली नाही, सिल्वर ओकची सहमती होती का? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ...

"अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?"; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल - Marathi News | Did he take Ajit Pawar along to insult him?; Tough question from Supriya Sule to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?"; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल

राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली असून आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही थेट भाजपला लक्ष्य केलंय.  ...

Rain Update: बाप्पा पावणार; वरूणराजा बरसणार, येत्या २ दिवसात राज्यात जाेरदार पावसाची शक्यता - Marathi News | ganpati festival start will rain there is a possibility of heavy rain in the next 2 states | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: बाप्पा पावणार; वरूणराजा बरसणार, येत्या २ दिवसात राज्यात जाेरदार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कडक ऊन पडत असल्याने जणूकाही ऊन-पावसाचा लपंडावच सुरू असल्याचा अनुभव ...