लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवार गटातील आमदार-खासदार अजितदादांच्या गळाला? समर्थन पत्रही दिले! तर्क-वितर्कांना उधाण - Marathi News | ncp sharad pawar group one mla and one mp likely to support ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटातील आमदार-खासदार अजितदादांच्या गळाला? समर्थन पत्रही दिले! तर्क-वितर्कांना उधाण

Sharad Pawar Group And Ajit Pawar Group: अजित पवार गटाला पाठिंबा देणारे शरद पवार गटातील दोन बडे नेते कोण? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ऑक्टोबर ठरणार हीट; राहुल नार्वेकर अचानक दिल्लीत - Marathi News | October will be hit for both groups of Shiv Sena; Rahul Narvekar suddenly in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ऑक्टोबर ठरणार हीट; राहुल नार्वेकर अचानक दिल्लीत

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. जे.बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे या दोन्ही प्रकरणांची सुनावणी होणार आहे. ...

एसटी अस्वच्छ? अधिकाऱ्याला होणार ५०० रुपये दंड; राज्यभरात १ ऑक्टोबरपासून तपासणी - Marathi News | ST dirty? The officer will be fined Rs.500; Inspection from October 1 across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी अस्वच्छ? अधिकाऱ्याला होणार ५०० रुपये दंड; राज्यभरात १ ऑक्टोबरपासून तपासणी

राज्यभरात १ ऑक्टोबरपासून एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वच्छतेची तपासणी सुरू होणार आहे. ...

प्रकाश आंबेडकर यांच्याशी समझोता करण्यास महाराष्ट्र काँग्रेसचे अनेक नेते उत्सुक - Marathi News | Many Maharashtra Congress leaders are eager to reconcile with Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर यांच्याशी समझोता करण्यास महाराष्ट्र काँग्रेसचे अनेक नेते उत्सुक

प्रकाश आंबेडकर यांच्याशी समझोता करण्यात काहीही अडचण नाही, अशी पक्षातील चर्चा आता पुढे आली आहे. ...

दर महिन्याला होतो एवढ्या वाघांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर आली - Marathi News | So many tigers die every month; Shocking statistics came out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दर महिन्याला होतो एवढ्या वाघांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर आली

वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. ...

महिला सशक्तीकरणाला २४ तासांतच लागला ब्रेक; सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीनंतर निर्णय - Marathi News | Women's empowerment took a break within 24 hours; Decision after appointment of competent authority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला सशक्तीकरणाला २४ तासांतच लागला ब्रेक; सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीनंतर निर्णय

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने त्यावर अंतिम निर्णय घेण्यास विलंब होत आहे. ...

कांदा घेऊन ठेवा, महागाईचे संकेत; व्यापाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका - Marathi News | Carry onions, an indication of inflation; The impact of the traders' indefinite strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा घेऊन ठेवा, महागाईचे संकेत; व्यापाऱ्यांच्या बेमुदत संपाचा फटका

महाराष्ट्रातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी करणारे ५०० हून अधिक व्यापारी संपावर असून, ते कांदा लिलावात सहभागी होत नाहीत ...

कुजबुज: मुख्यमंत्री आणि खासदार सहजासहजी महापौरपदावर पाणी सोडणार नाहीत - Marathi News | Chief Minister and MP Shinde will not give up Mayor post to BJP easily in kalyan Dombivali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: मुख्यमंत्री आणि खासदार सहजासहजी महापौरपदावर पाणी सोडणार नाहीत

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड हे सध्या दांडपट्टा हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत. ...

उपमुख्यमंत्री मानत नाही म्हणणारे पडळकर अखेर अजित पवारांसमोरच बसले - Marathi News | Gopichand Padalkar, who says he doesn't believe the Deputy Chief Minister, is finally in front of Ajit Pawar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री मानत नाही म्हणणारे पडळकर अखेर अजित पवारांसमोरच बसले

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणाच्या मुद्दयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. आरक्षणाची मागणी करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले होते. ...