लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी - Marathi News | Mother-in-law along with mother and son were killed by a truck transporting iron ore, one injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी

चामोर्शी येथे दुचाकीला चिरडले: अपघातानंतर चालकाचा पोबारा ...

शरद पवार गटाला धक्का! नागालँडचे ७ आमदार अजित पवार गटासोबत - Marathi News | Shock to Sharad Pawar group! 7 Nagaland MLAs with Ajit Pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाला धक्का! नागालँडचे ७ आमदार अजित पवार गटासोबत

राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती - Marathi News | Date Pay Date on Disqualification of MLAs Eknath Shinde Shivsena; The next hearing is on October 13, according to Shinde's lawyers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: आमदारांच्या अपात्रतेसंबंधित ज्या काही 40 याचिका आल्या आहेत त्या सर्व याचिका एकत्र करा अशी ठाकरे गटाची मागणी आहे. ...

कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया - Marathi News | What is the concern of the action, Ajit Pawar is the National President of NCP; Minister Anil Patil's reaction on Ujjwal Nikam's candidature by BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया

अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरु झाली आहे. ...

बारामतीत अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of a policeman who was seriously injured in an accident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

व्यायामासाठी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती ...

७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा - Marathi News | Reply within 7 days otherwise we will contest 48 Lok Sabha seats; Vanchit Bahujan Aghadi warning to Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा

ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु मल्लिकार्जुन खरगे किंवा INC मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. ...

सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Ask through a leader from Ajit pawar to come along Secret explosion of Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोबत येण्यासाठी अजितदादांकडून एका नेत्यामार्फत विचारणा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

रोहित पवार बोलले ते बरोबरच; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं भाजपाचं 'राजकारण' - Marathi News | What Rohit Pawar said is right; MNS MLA Raju Patil said BJP's 'Politics' in kalyan-dombivali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार बोलले ते बरोबरच; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं भाजपाचं 'राजकारण'

कल्याण लोकसभा पूर्वीपासून भाजपाची होती. भाजपाचं इथं काय चालत नव्हते तेव्हा आनंद दिघेंनी हा मतदारसंघ खेचून घेतला. परंतु आता भाजपा वरचढ होताना दिसतेय असं मनसेने म्हटलं. ...

कोणत्या कंपन्यांमध्ये वाढले लैंगिक शोषण? २०२३ मध्ये ३१ % वाढ - Marathi News | In which companies increased sexual abuse? 31% growth in 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्या कंपन्यांमध्ये वाढले लैंगिक शोषण? २०२३ मध्ये ३१ % वाढ

वित्त वर्ष २०२३ मध्ये लैंगिक शोषणाच्या घटनांत ३१ टक्के वाढ झाली आहे. ...