Gram Panchayat Election Result: आज राज्यातील २३०० हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या लागलेल्या निकालामध्ये सत्ताधारी महायुतीने दणदणीत यश मिळवले आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. ...
ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नव्हते, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढाव्या लागल्या त्याला भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत असा आरोप पटोलेंनी केला. ...