लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू - Marathi News | A slow, vigorous movement to boycott the winter session of the Legislature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्काराचे सावट, जोरदार हालचाली सुरू

या सर्व प्रकारात नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने १२२.६१ कोटी रुपयांचे बिल थकल्याने शनिवारपासून कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...

आरक्षण देऊच; सलोखा सर्वांनीच जोपासावा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Let's make a reservation; Reconciliation should be cultivated by all, asserts Deputy Chief Minister Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण देऊच; सलोखा सर्वांनीच जोपासावा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्टपणे ही आमची जबाबदारी आहे, असे सांगितले आहे. ...

अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण - Marathi News | Ajit Pawar group minister Dilip Valse Patal met Sharad Pawar; Inviting discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा - Marathi News | After Diwali, Manoj Jarange is back in the field, contact tour in the state from November 15 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा

कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. ...

शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं - Marathi News | A letter from Sharad Pawar, and 52 caste obits; Bachu Kadu told directly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. ...

एकनाथ शिंदे बालाजीच्या दर्शनाला; दोन दिवस तिरुपतीमध्येच सहकुटुंब मुक्काम - Marathi News | Eknath Shinde in Andhra Pradesh for Balaji's darshan; Family stay in Tirupati for two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे बालाजीच्या दर्शनाला; दोन दिवस तिरुपतीमध्येच सहकुटुंब मुक्काम

महाराष्ट्रातील ज्या भक्तांना आंध्र प्रदेशमध्ये जाऊन तिरुमला तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी नवी मुंबईत भव्य दिव्य असं तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येत आहे. ...

अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्रे दिली, शरद पवार गटाचा आराेप - Marathi News | Ajit Pawar group gave bogus affidavits, Sharad Pawar group alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्रे दिली, शरद पवार गटाचा आराेप

या प्रकाराबद्दल भारतीय दंड विधानांतर्गत अजित पवार गटावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. ...

दिवाळीत लालपरी टॉप गिअरवर... हंगामी भाडेवाढ पडणार पथ्थ्यावर! - Marathi News | Lalpari on top gear during Diwali... ST Bus Seasonal rent hike is on the way! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीत लालपरी टॉप गिअरवर... हंगामी भाडेवाढ पडणार पथ्थ्यावर!

एकूण उत्पन्न हे ४५० कोटींहून अधिक असेल. भाडेवाढीमुळे  एसटीच्या उत्पन्नात ४५ कोटींची भर पडेल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.  ...

सरकारी कर्मचाऱ्यांना हवी सलग सुट्टी, महासंघाची मागणी - Marathi News | Govt employees want consecutive leave, union demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांना हवी सलग सुट्टी, महासंघाची मागणी

दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांनाही दीर्घ सुट्टी असल्याने बहुतांश कर्मचारी मूळ गावी जात असतात. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी विशेष रजा मंजूर केल्यास कर्मचाऱ्यांना  सलग पाच दिवस सुट्टीचा लाभ घेता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे. ...