Maharashtra (Marathi News) नेत्यांनी सांगितले तरी देखील कोणी काम करणार नाही, असा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. ...
१५ वर्ष ज्या लोकांनी मला मतदान केले, त्याची जाणीव मला आहे. हे माझ्यावरील संस्कार आहेत असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. ...
पवार कुटुंबातील दोन व्यक्ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने-सामने आल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे ...
मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते. ...
काम निकृष्ट झाल्याने दोन वर्षांमध्येच या महामार्गावर खड्डे पडले. खड्यातील लोखंडी सळखी तुटल्याचे दिसत आहे. ...
याआधीही अनेकदा शरद पवारांनी त्यांच्या विरोधकांना घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. ...
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोचरी टीका केली आहे. ...
चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातो किंवा गुन्हा दिवाणी स्वरुपाचा असतो, तेव्हा पोलीस ‘सी’ समरी रिपोर्ट दाखल करतात. ...
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) बाजारामधील चढ-उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ...
गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघावर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा डोळा आहे ...