शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. ...
आम्हाला चार-पाच जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. महायुतीत बुधवारी जागावाटपाचे आकडे निश्चित झाले नाहीत. अमित शाह आणि आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. आम्ही लवकरच दिल्लीला जाणार असून, तिथे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे एका वरिष्ठ नेत्याने ‘लोक ...
...त्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करू नका, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले. मात्र, सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. ...
जागावाटप अंतिम टप्प्यात असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार)कडून सांगण्यात येत होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत वंचितच्या मागणीवर तोडगा निघाला नाही. ...
आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे. ...
Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रोजगार तरुणांना तसेच कुटुंबासाठी महत्वाचा असतो. ...
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन 2035 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेला 75 वर्षे होत आहेत. यानिमित्ताने आम्ही एक व्हिजन तयार करत आहोत. ...