सफरचंद हे जम्मू-काश्मीर, हिमाचल या थंड प्रदेशातील मुख्य फळ. महाबळेश्वरातही या फळाची लागवड करता येऊ शकते, असा विचार आजवर कोणीही केला नव्हता. परंतु अलीकडच्या काही वर्षांत येथील शेतकरी नवनवे प्रयोग राबवून शेती समृद्ध करू लागले आहेत. ...
उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक गुरुवारी टिळक भवनमध्ये पार पडली. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, महाविकास आघाडी मजबूत आहे. आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. ...
‘मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल ३० कोटींचा खर्च, पाच महिन्यांत पुन्हा नूतनीकरण’ या आशयाचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. ते वाचताच अनेक मंत्र्यांना धक्का बसला. आपण दीड वर्षापासून बंगल्यात राहत असून, नूतनीकरणाचे कामच झाले नाही; मग, हे पैस ...
रेशन धान्याची गुणवत्ता, त्याचे प्रमाण, उपलब्धता आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून होणारा खर्च यासंदर्भात ग्राहक तसेच अन्य घटकांकडून केंद्रीय ग्राहक कल्याण अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...
राज्य शिक्षण मंडळात मराठी विषयाकरिता मॉडरेटर म्हणून काम करणारे नफीस शेख यांनी याबाबत मंडळाला पत्र लिहून हा गोंधळ दूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंडळाने गुणांबाबतची संदिग्धता दूर केली जाईल, असे शेख यांना कळविले. ...
कर सुलभ देशांत एका ट्रस्टमध्ये हिरानंदानी व कुटुंबाने गुंतवणूक केली असून, ते त्याचे प्रवर्तक आहेत. तिथे त्यांना आर्थिक फायदा झाल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. ...