अंबाबाई मूर्तीवर सुरू असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेत शुक्रवारपासून बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. ...
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा ...
एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) आंदोलनाला काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा पाठिंबा असून शुक्रवारी सकाळी ते खास विद्यार्थ्यांची भेट ...
देश हादरवून सोडणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील गुन्हेगार याकूब अब्दुल रज्जाक मेमन याला त्याच्या जन्मदिनीच फासावर लटकवून भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या विघातक शक्तींना ...
याकूब मेमनला आणि त्याच्या वतीने इतरांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मागण्याची संधी देऊन न्यायसंस्थेने भारताचे नाव जगात उंचावले. हे करीत असताना सर्वोच्च न्यायालयाने ...
कारागृहाच्या फाशी यार्डात बंदिस्त असलेला याकूब रात्रभर जागाच होता. सकाळी ५.५० वाजताच्या सुमारास सुरक्षारक्षकाने त्याला आंघोळ करून पूजा-प्रार्थनेची सूचना केली. ...
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांचे लक्ष लागले होते ते त्यांच्या कुटुंबीयांकडे. याकूबचे भाऊ उस्मान व सुलेमान हे सीताबर्डीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. ...
याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी फाशी दिल्यानंतर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच फाशीनंतर शवविच्छेदन करण्याची ...
अभेद्य व्यूहरचना आणि तिची अचूक अंमलबजावणी या जोरावर मुंबई पोलिसांनी गुरुवारी शहरात एकही अनुचित प्रकार घडू दिला नाही. हजारोंची गर्दी उसळूनही अत्यंत मोकळ्या वातावरणात बॉम्बस्फोट ...
याकूबच्या दफनविधीआधी सकाळीच चंदनवाडीतील बडा कब्रस्तानमध्ये कबर खोदून तयार करण्यात आली होती. कब्रस्तानातील एका दर्ग्यासमोरील कडूनिंबाच्या झाडाखाली ही कबर खोदण्यात आली होती ...