भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांच्या कारवर सोमवारी काही अज्ञात इसमांनी हल्ला केला. यामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले असून, त्यांना दुखापत झाली आहे. ...
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आध्यात्मिक गुरू राधे माँ उर्फ सुखविंदर कौर हिने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ...
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पासाठी जापानच्या ‘जायका’चे (जपानी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) ...
राज्यात २८ विमानतळे असून, त्यापैकी २१ विमानतळे व्यावसायिकदृष्ट्या वापरण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याकरिता काही विमानतळांचे आधुनिकीकरण ...
लोकलमध्ये युवतीचा विनयभंग करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी सोमवारी अटक केली. पप्पू यादव (१९) असे त्याचे नाव आहे. त्याची अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती जीआरपीकडून देण्यात आली. ...
पोलीस निरीक्षक बनण्याची एका चिमुरड्याची इच्छा होती. मात्र हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याला कॅन्सरने ग्रासले. त्याची ही इच्छा अपुरीच राहणार अशी भीती त्याला वाटत होती, मात्र भोईवाडा ...
आरडीएक्सद्वारे मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, पायऱ्या झिजवाव्या लागतात. ...
तळोजा येथील हेक्सवर्ल्ड गृहप्रकल्पात फसवणूक झालेल्या १५० ग्राहकांनी अद्यापपर्यंत पोलिसांशी संपर्क साधला आहे. एकूण २३४४ ग्राहकांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात ...
प्रभावी गुन्हा अन्वेषणासाठी महाराष्ट्रातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांना बॉम्बस्फोटांच्या तपासात थेट घटनास्थळीही सामावून घेतले जाणार आहे. शिवाय बॉम्बस्फोटानंतरच्या तपास ...