महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील १०८६ कोटी रुपयांच्या अनियमितता प्रकरणी ७७ संचालकांवर जबाबदारी निश्चित केली असून, तसे दोषारोपपत्र त्यांना पाठविण्यात आले. ...
मुरबाड तालुक्यातील माळ, मोरोशी, खुटल येथे सहा वर्षांपूर्वी एक कोटी वीस लाख खर्च करून बांधलेल्या आश्रमशाळांसह वसतिगृहाचे बांधकाम अर्धवट असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. ...
मुरबाड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे. परंतु, तत्कालीन ग्रामपंचायतीने शासकीय जमिनीवर केलेल्या बांधकामात अटीशर्तीचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी ...
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते. ...
विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून तत्कालीन राज्य सरकारने कोरडवाहू शेती अभियान हाती घेतले होते. हे अभियान तीन वर्षे राबविले जाणार होते. ...
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता सौराष्ट्र व लगतच्या भागाकडे सरकला आहे़ त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़ ...