ज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद रून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, असे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अहेरीचे माजी आमदार दीपक आत्रम यांच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला. ...
बई पोलिसांकडून लवकरच 'प्रतिसाद' हे सेफ्टी अॅप लाँच करण्यात येत असून त्याद्वारे संकटात सापडलेल्या महिलेची मदत करण्यासाठी पोलिस अवघ्या ७ मिनिटांत पोहचू शकतील. ...
देशातील 7500 किमी लांबीच्या सागरी किना-याला विकासाचा मार्ग बनवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं आहे ...
आपण कुणावर प्रेम करत असू तर ते प्रेम व्यक्त करण्याचा १४ फेब्रुवारी हक्काचा दिवस आहे. प्रेमात पडल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा अधिकृत दिवस आहे. ...