शीना मुखर्जी खून प्रकरणात पीटर मुखर्जीच्या मानेभोवती फास आवळत चालला आहे. शीनाची आई इंद्राणीच्या आयुष्यात काय चालले आहे हे मला माहिती नव्हते असा दावा आतापर्यंत पीटर मुखर्जी करीत होता ...
जनावरांच्या छावणीसोबतच दावणीला चारा देण्याचा शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच त्याची अमंलबजावणी केली जाईल. तसेच मराठवाड्यात मागेल त्याला शेततळे देण्यात येणार असल्याचे आश्वासन ...
आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा कॉलनी येथील शासकीय वसतिगृहात ३१ आॅगस्टपासून छेडलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरू असून, ...
एखादा पोलीस शिपाई खातेनिहाय चौकशीत दोषी ठरला तरी त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश फक्त पोलीस आयुक्तच काढू शकतात. आयुक्तालयातील अतिरिक्त पोलीस आयुक्त ...
मान्सून राज्यात पुन्हा परतण्याची चिन्हे तूर्तास तरी दिसत नाहीत. गेल्या २४ तासांत राज्यात तुरळक ठिकाणीच पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात सुरू असलेला पाऊसही गायब झाला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्ह्यातील हाडोंग्री येथील चारा छावणीला भेट दिली. जिल्हा प्रशासनाने विविध योजनांची माहिती देणाऱ्या ‘स्टॉल’ची उभारणी केली होती. ...